शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

कारसह दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:40 IST

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव सूरजखेडा रस्त्यावर कारमधून नेण्यात येत असलेले देशी दारूचे बारा बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपी गोरेगाव येथीलच असून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव सूरजखेडा रस्त्यावर कारमधून नेण्यात येत असलेले देशी दारूचे बारा बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपी गोरेगाव येथीलच असून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अवैध दारूबाबत माहिती मिळाल्याने गोरेगाव-कनेरगाव रस्त्यावर सुरजखेडा पाटीनजीक गस्तीवर असलेल्या पोलिसांना पाहून एक कार थांबली. कारमधील दोघेजण पळून जात होते. त्यामुळे पोलिसांनी या कारची तपासणी केली असता त्यात देशीदारुच्या १२ बॉक्समध्ये एकूण २९ हजार रुपये किमतीच्या ५७६ बाटल्या आढळून आल्या. त्यावर बॅच क्रमांक १0५९ आहे. यावरून एम.एच.-१४ एच-६0५१ जप्त केली आहे.याबाबत पोलीस कर्मचारी मस्के यांनी गोरेगाव पोलिसांत तक्रार दिली. तपास सहाय फौजदार कुमरेकर हे करीत आहेत.