शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
5
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
6
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
7
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
8
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
9
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
10
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
11
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
12
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
13
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
14
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
15
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
16
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
17
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
18
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
19
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
20
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?

ओव्हरटेकच्या नादात कार दुचाकीची धडक; पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:04 IST

पिशोरयेथून दुचाकीवरून खातखेडा येथे जात असलेल्या तिघा भावंडांना कन्नडकडून येणाऱ्या कारने (क्रमांक एमएच २० बीएन २३९२) ओव्हरटेक करण्याच्या नादात ...

पिशोरयेथून दुचाकीवरून खातखेडा येथे जात असलेल्या तिघा भावंडांना कन्नडकडून येणाऱ्या कारने (क्रमांक एमएच २० बीएन २३९२) ओव्हरटेक करण्याच्या नादात जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार हरिश्चंद्र पवार, अंजनी पवार व विशाल पवार हे तिघेही सुमारे १५ ते २० फूट फेकले गेले होते. यातील एक जण काचेवर आदळल्या गेला, तर दोघे जण रस्त्याच्या कडेला फेकले गेले. तिघांनाही जबर मार लागल्याने जखमी झाले. तसेच कारमधील गणेश तुपे, आरीफ खान पठाण (रा. कन्नड) हे जखमी झाले. अपघातानंतर बचावकार्य सुरू झाले. जखमींना पिशोर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तेव्हा दुचाकीने अचानक पेट घेतला होता. रस्त्यावरील प्रवाशांनी पेटलेली दुचाकीची आग आटोक्यात आणली. संबंधित अपघाताची नोंद पिशोर पोलीस ठाण्यात झाली.

290721\img-20210729-wa0036.jpg

पिशोर कन्नड रस्त्यावर झालेल्या अपघातानंतर दुचाकीची झालेली अवस्था व बघ्यांची झालेली गर्दी