शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतुकीचे चार टिप्पर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:50 IST

उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतुकीकडे मोर्चा वळविला आहे. वाळूचे चार टिप्पर व एक ट्रॅक्टर पकडून ते पोलीस ठाण्यात जमा केले असून पुन्हा वाळू वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतुकीकडे मोर्चा वळविला आहे. वाळूचे चार टिप्पर व एक ट्रॅक्टर पकडून ते पोलीस ठाण्यात जमा केले असून पुन्हा वाळू वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहे.हिंगोली जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वीच जिल्ह्यातील घाटांवरील वाळू उपशाची मर्यादा संपली आहे. त्यातच नवे घाटही अजून लिलावात गेले नाहीत. काही दिवस परभणी जिल्ह्यातील घाटावरून वाळू आणून ती येथील ग्राहकांना दिली जात होती. त्यात अव्वाच्या सव्वा दर लागत असले तरीही ग्राहकही नाईलाजाने खरेदी करीत होते. शिवाय वाहनांसह यंत्रणा जागीच उभी राहिल्यास मोठा फटका बसण्याच्या भीतीने वाहनधारक मंडळीही हा धोका पत्करत होती. मात्र यात काहींनी अवैध वाहतुकीचा डाव साधणे सुरू केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास येताच उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दुचाकीवरून फेरी मारून चार वाहने पकडली. यात श्याम कदम यांची दोन हायवा वाहने क्र. एमएच ३८-३८३८, एम एच-३८ डी३१५ ही पकडली. त्यांचे चालक सुखदेव दीपके व कुमार आवारे यांना संतूक पिंपरी शिवारात पकडले. तर लिंबाळा मक्ता भागात साहेबराव कºहाळे यांचे विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर व चालक संदीप कºहाळे, कय्यूमभाई यांचे एमएच-३८-२१२१ क्रमांकाचा हायवा व चालग गौतम दीपके, तर कय्यूभाई यांचेच टिप्पर क्र. एमएच-२0-बीटी-१५५९ व चालक नवनाथ वाठोरे यास पकडले आहे. चार टिप्पर व एका ट्रॅक्टरची अंदाजित किंमत १ कोटीच्या घरात जाणारी आहे. यात खेडेकर यांना तहसीलदार गजानन शिंदे, नायब तहसीलदार बोथीकर व इतरांच्या पथकाने सहकार्य केले.