शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नावालाच पर्यटनाची राजधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:08 IST

जिल्ह्यातील आंतरराष्टÑीय पर्यटन स्थळांमुळे दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक येथे येतात. मात्र, पर्यटन उद्योग म्हणून जिल्ह्यात कुठेच विकास झालेला नाही, हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने ऐतिहासिक औरंगाबाद शहराला काही वर्षांपूर्वी पर्यटनाची राजधानी असा दर्जा दिला. पर्यटनाच्या राजधानीचे दु:ख आजपर्यंत शासन दरबारी पोहोचले नाही. पर्यटकांना मूलभूत सोयी-सुविधा प्राप्त करून देण्यासाठी शासनाकडून एक रुपयाचीही आर्थिक मदत करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील आंतरराष्टÑीय पर्यटन स्थळांमुळे दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक येथे येतात. मात्र, पर्यटन उद्योग म्हणून जिल्ह्यात कुठेच विकास झालेला नाही, हे विशेष.जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ, बीबी का मकबरा, पाणचक्की, दौलताबाद किल्ला या मोजक्याच पर्यटन स्थळांकडे पर्यटक आकर्षित होतात. शहरात आलेले पर्यटक एकच दिवस थांबतात, त्यानंतर ते अन्य शहरांतील पर्यटन स्थळांकडे निघून जातात. जास्तीत जास्त पर्यटक शहरात थांबावेत, पर्यटन रोजगार वाढावा यासाठी शासनाकडून ठोस प्रयत्न आजपर्यंत झालेले नाहीत.ऐतिहासिक औरंगाबादनगरीत पर्यटक दाखल झाल्यानंतर त्यांना ज्या मूलभूत सोयी-सुविधा मिळायला हव्यात त्याच मिळत नाहीत. शासकीय यंत्रणेसोबत राजकीय मंडळींची अनास्था याला कारणीभूत ठरत आहे. दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक शहरात दाखल होतात. यातून पर्यटन विकास महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा महसूलही प्राप्त झाला.