शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

उमेदवार करणार जोरदार शक्तीप्रदर्शन

By admin | Updated: September 25, 2014 00:53 IST

जालना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्याल हे २५ रोजी अर्ज दाखल करणार आहेत. त्या दृष्टीकोनातून त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून विविध पातळीवर

जालना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्याल हे २५ रोजी अर्ज दाखल करणार आहेत. त्या दृष्टीकोनातून त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून विविध पातळीवर मोर्चेबांधणी केली आहे. अर्ज भरतेवेळेस स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे, त्याद्वारे मोठी वातावरणनिर्मिती व्हावी म्हणून काँग्रेसजणांनीही कंबर कसली आहे. गोरंट्याल यांचे हे शक्तीप्रदर्शन लक्षवेधी ठरेल, अशी चित्र आहे. ४सेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, बसपाचे रशीद पहेलवान हे २६ रोजी अर्ज दाखल करणार आहेत. मनसेचे रवि राऊत २७ रोजी अर्ज दाखल करणार आहेत.परतूर मतदारसंघात काँग्रेसचे आ. सुरेशकुमार जेथलिया व राष्ट्रवादी काँग्रेसचे बाजार समिती सभापती बाबासाहेब आकात हे २६ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ४घनसावंगी मतदारसंघात २६ रोजी राकाँचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पालकमंत्री राजेश टोपे हे अर्ज दाखल करणार आहेत. मनसेचे सुनील आर्दड, बसपाचे सूरज उढाण हे २७ रोजी अर्ज दाखल करणार आहेत. विष्णू कंटुले हे २६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघातील सेनेची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. ४भोकरदन मतदारसंघात २६ रोजी राकाँचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आ. चंद्रकांत दानवे हे अर्ज दाखल करणार असल्याची माहिती रायुकाँचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण ठोंबरे यांनी दिली. २७ रोजी एल.के. दळवी हे अर्ज भरणार आहेत. तर भाजपाचे उमेदवार २६ रोजी भरणार असल्याचे कळते. ४बदनापूर मतदारसंघात सेनेचे आ. संतोष सांबरे व मनसेचे ज्ञानेश्वर गायकवाड हे २७ रोजी, राकाँचे बबलू चौधरी हे २६ रोजी उमेदवारी दाखल करणार.