शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बायपासचा ‘वन-वे’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:54 IST

सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्ता एका बाजूने मंगळवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे शहरातून जाणारी अवजड वाहने वळण रस्त्यावरून धावतील

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्ता एका बाजूने मंगळवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे शहरातून जाणारी अवजड वाहने वळण रस्त्यावरून धावतील. यामुळे शहरवासीयांना होणार त्रास कमी होणार आहे. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागणार आहे. आ.विनायक मेटे यांनी झेंडा दाखवून वाहने मार्गस्थ केली.बिंदुसरा नदीवरील जुना पुल धोकादायक झाल्याने बंद केला आहे तर पर्यायी पुल पावसामुळे वाहुन गेला होता. त्यानंतर काही दिवस शहरातून वाहतूक वळविली होती. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यानंतर या पुलावरून ‘राजकारण’ झाले. काही दिवसांत हा पर्यायी पूल तातडीने तयार करण्यात आला. परंतु महामार्गावरील वळण रस्ता सुरू करण्यासाठी प्रशासकीय तसेच राजकीय पातळीवरून प्रयत्न सुरू होते. आ.जयदत्त क्षीरसागर, आ.विनायक मेटे यांनी आयआरबी व प्रशासकीय अधिकाºयांना सोबत घेत पाहणी केली होती. त्यानंतर हा रस्ता लवकरच खुला केला जाईल, असे अश्वासने मिळाली होती. अखेर मंगळवारी हा वळण रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे शहरातून जाणारी वाहतूक वळण रस्त्यावरून वळविली आहे.दरम्यान, आ. मेटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्या सोबत बैठक घेऊन बायपास व पर्यायी पुलाचा प्रश्न लावून धरला होता. अखेर अनेक दिवसापासून रेंगाळलेला बायपासचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे बीड शहराची वाहतुक समस्या कमी झाली आहे. त्यामुळे शहरवासीय मोकळा श्वास घेणार आहेत. दिवाळीच्या ऐन सणामध्ये हा प्रश्न मार्गी लागल्याने व्यापारी, नागरिकांत समाधान आहे. रस्ता खुला करतावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप, शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर अप्पा कोलंगडे, डॉ. रमेश पानसंबळ, पत्रकार गंमत भंडारी, विजयराज बंब, जि.प. सदस्य भारत काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील, अनिल घुमरे, जयसिंग चुंगडे, गणेश वरेकर, जगदीश गुरखुदे, रामहारी मेटे, राजेंद्र बहिर, मनोज जाधव, नंदकुमार पिंगळे, सचिन कोटुळे, डॉ. राजेंद्र बंड, मुज्जफर चौधरी, शेख अखिल, जुनेद खान, हनुमंत पवार, कैलास शेजाळ, साथिराम ढोले, चंदू साबळे, अक्षय माने आदी उपस्थित होते.