शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडतर्फे ८०६ क्ंिवटल उडीद-मूग खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:34 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २६ आॅक्टोबरपासून नाफेडकडून मूग-उडीद खरेदी करण्यात येत आहे. एकरी दीड क्विंटलप्रमाणे नाफेडतर्फे शेतीमाल खरेदी सुरू असून आतापर्यंत ८०६ क्विंटल मूग-उडीद खरेदी केल्याचे नाफेडकडून सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २६ आॅक्टोबरपासून नाफेडकडून मूग-उडीद खरेदी करण्यात येत आहे. एकरी दीड क्विंटलप्रमाणे नाफेडतर्फे शेतीमाल खरेदी सुरू असून आतापर्यंत ८०६ क्विंटल मूग-उडीद खरेदी केल्याचे नाफेडकडून सांगण्यात आले.हिंगोली येथील नाफेड केंद्रावर शेतकºयांनी २५ आॅक्टोबरपासून उडीद-मूग खरेदीसाठी आणले होते. परंतु आणेवारीच्या निकषात शेतमाल विकण्यास शेतकºयांनी विरोध केल्याने खरेदी केंद्रावर गोंधळ झाला होता. परंतु दुसºया दिवशीपासून आणेवारीप्रमाणेच शेतकºयांकडील माल खरेदी करण्यात आला. २६ ते २८ आॅक्टोबरदरम्यान आतापर्यंत उडीद ६१३ तर मूग १९३ क्विंटल असा एकूण ८०६ क्विंटल माल नाफेडने खरेदी केला. मुगाला ५ हजार ५७५ रूपये व उडीदाला ५ हजार ४०० रूपयेप्रमाणे भाव मिळाला. शेतकºयांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच मालाची खरेदी वेळेत व्हावी यासाठी टप्या-टप्याने शेतकºयांना नाफेडतर्फे एसएमएस पाठविले जात असल्याचे नाफेड केंद्राचे उमेश नागरे यांनी सांगितले. दररोज ५0 शेतकºयांनाच संदेश दिले जात आहेत.अर्धे शेतकरी येतच नसल्याने ही संख्या वाढविण्याची गरज असून त्यामुळे मोजणी प्रक्रियेस थांबण्याची गरज राहणार नाही.