शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

व्यापारी-संचालकावर गुन्हा दाखल

By admin | Updated: December 9, 2015 00:41 IST

औराद शहाजानी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी व संचालकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन व्यापारी आणि संचालकावर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात

औराद शहाजानी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी व संचालकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन व्यापारी आणि संचालकावर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आले असून, संचालकाविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालक रविंद्र गायकवाड यांनी ३ डिसेंबर रोजी ५ वाजता येथील व्यापारी व खरेदीदार आडते गणपतराव गणापुरे यांची निलंगा-बीदर मार्गावर औराद शहाजानी येथे ट्रक आडवून मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे. तुम्हाला व आडत मालकाला आडत चालवायची असेल तर हजार रुपये द्यावे लागतील नाहीत, तर आडत चालू देणार नाही, असे म्हणून धमकी देत खंडणी मागितली होती. याप्रकरणी दिलीप इंद्रजीत कलगणे या मुनीमाच्या फिर्यादीवरुन संचालक रवींद्र गायकवाड याच्याविरोधात कलम ३८५, ३४१, ५०४ भादंविप्रमाणे औराद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर व्यापारी गणपतराव पांडुरंग गणापुरे व नागनाथ महादाप्पा पंचाक्षरी दोघे रा. औराद शहाजानी यांच्या फिर्यादीवरुन औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र शिवाजी गायकवाड यास ३ डिसेंबर रोजी १ वाजण्याच्या सुमारास तूर भरलेला ट्रक निलंगा-बीदर मार्गावर ट्रकमधील असलेले मालाचे कबाले याबाबत विचारणा केली असता या दोघांनी संगनमत करुन तू कुठला संचालक? असे म्हणून रवींद्र गायकवाड यांना अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात संचालक गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन गणपतराव गणापुरे, नागनाथ पंचाक्षरी यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी शेलार हे करित आहेत.