शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील अट्टल गुन्हेगार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:59 IST

बीड : घरफोड्यातील अट्टल गुन्हेगार असलेल्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : घरफोड्यातील अट्टल गुन्हेगार असलेल्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे जेरबंद केलेले दोन्ही आरोपी हद्दपार झालेले आहेत.शेख अशफाक शेख असीफ (३५) व आगा मिर्खा ऊर्फ लंगडा लाला जहांगीरखान पठाण (३५) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी टोळीचा म्होरक्या शेख अशफाकला वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते, तरीही अशफाक, लंगडा लाला हे दोघे आपल्या साथीदारांसह बीड जिल्ह्यात येऊन घरफोड्या करीत होते. १४ जुलै रोजी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना खबऱ्यामार्फत हे दोघे बीडमध्ये असल्याच माहिती मिळाली. सापळा रचून दोघांच्याही मुसक्या आवळल्या. सुरुवातीला या दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली नाही; परंतु पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच दोघेही पोपटासारखे बोलू लागले. त्यांनी बीड, अंबाजोगाई येथे घरफोड्या केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून १७३ ग्रॅम सोने, १५ हजार रुपये रोख रक्कम व १० ब्रिस्टॉल पाकीट असा ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश आहेर, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्यासह तुळशीराम जगताप, मुंजाबा कुव्हारे, सखाराम सारूख, नरेंद्र बांगर, मनोज वाघ, बालाजी दराडे, प्रसाद कदम, सतीश कातखडे, विष्णू चव्हाण, कोरडे, संतोष मेहेत्रे आदींनी केली.