शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ईटकळमध्ये पुन्हा घरफोडी

By admin | Updated: May 30, 2017 00:27 IST

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील ईटकळ येथे शुक्रवारपाठोपाठ रविवारी पुन्हा घरफोडीची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअणदूर : तुळजापूर तालुक्यातील ईटकळ येथे शुक्रवारपाठोपाठ रविवारी पुन्हा घरफोडीची घटना घडली. विशेष म्हणजे, शुक्रवारी महामार्गालगत तर रविवारी पोलीस चौकीपासून जवळच असलेल्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.शुक्रवारी रात्री राष्ट्रीय महामार्गालगत असलेली दोन घरे फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोने असा जवळपास दोन लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. यापाठोपाठ रविवारी रात्री पोलीस चौकीच्या पाठीमागे काही अंतरावर आसलेले सूरज महाबोले यांच्या बंद घराचे कुलुप तोडून पेटीमधील नवीन साड्या, कपडे व चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. यापाठोपाठ जिब्राईल मुजावर यांच्या घराकडे आपला मोर्चा वळविला. येथे घरासमोर झोपलेल्या मुलाने त्यांना हाटकल्यामुळे चोरट्यांनी दगड भिरकावले. यामुळे गोंधळ निर्माण होताच आंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले.दरम्यान, चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे गोंधळ निर्माण झाल्याने गावामधील तरुण व पोलिसांनी परिसर पिंजून काढला. परंतु कुठलेच धागे हाती लागले नाहीत. सोमवारी झालेल्या चोरीची फिर्याद न दिल्याने आद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.