शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

कृषी क्षेत्राला चालना देणारा अर्थसंकल्प

By admin | Updated: March 19, 2016 00:55 IST

लातूर : कृषी आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारा राज्याचा अर्थसंकल्प आहे. कृषीसाठी विविध योजना अर्थसंकल्पात जाहीर झाल्या असून

लातूर : कृषी आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारा राज्याचा अर्थसंकल्प आहे. कृषीसाठी विविध योजना अर्थसंकल्पात जाहीर झाल्या असून, कृषी विकासात झालेली घट या अर्थसंकल्पामुळे भरून निघेल. मूल्यवर्धित कर वाढविल्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान झाल्याच्या व्यापारी वर्गातून उमटल्या आहेत.५ टक्क्यांवरून व्हॅट वाढवून तो साडेपाच टक्के केला आहे़ मराठवाड्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे़ टॅक्स कमी करा म्हणून शासनाकडे मागणी करूनही तो वाढविण्यात आल्याने व्यापाऱ्यांसाठी मारक आहे. अर्धा टक्का व्हॅट वाढविल्यामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडेल, असे व्यापारी महासंघाचे दिनेश गिल्डा, प्रदीप सोलंकी म्हणाले.अर्थसंकल्प शेतकरी प्रधान आहे़ शेतीपूरक योजनेस चालना आहे. मोठी तरतूद शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात झाली असल्याचे चार्टर्ड अकौंटंट प्रकाश कासट म्हणाले.शेतकरी सावरेल...अर्थसंकल्पात शेतकरी केंद्रबिंदू आहे. विशेष तरतुदी आहेत़ त्यामुळे शेतकरी नापिकी, कर्ज बाजारीपणातून सावरेल, असे कर सल्लागार अ‍ॅड. विश्वनाथ पंचाक्षरी म्हणाले.अर्थसंकल्पात कृषीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. पाणीटंचाई, रोजगार हमी, जलसाक्षरता आदींबाबत उपाययोजना असल्याचे आ. संभाजीराव पाटील म्हणाले.शेतीला २५ हजार कोटी, रोहयोला १ हजार कोटी, शालेय साहित्या वरील करमाफ, श्रीमंतांच्या वस्तू महाग व गरिबांच्या स्वस्त केल्याचे भाजपा नेते शैलेश लाहोटी म्हणाले.