शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्कलर्स प्रस्तुत ‘सखी मंच,रिमझिम गाणी झलक सुहानी

By admin | Updated: July 22, 2016 00:41 IST

’ाीड :‘आला पुन्हा तो नव्यानं ओला मातीचा सुगंध मन झाले एकवार पुन्हा बेहोष बेधुंद’ पहिला पाऊस पडून गेलेला आहे. निसर्गाने हिरवाकंच शालू पांघरला आहे.

 

’ाीड :‘आला पुन्हा तो नव्यानं ओला मातीचा सुगंध मन झाले एकवार पुन्हा बेहोष बेधुंद’ पहिला पाऊस पडून गेलेला आहे. निसर्गाने हिरवाकंच शालू पांघरला आहे. धरणीमाता पावसाने चिंब झाली आहे. रसिकतेला आव्हान देणाऱ्या रोमँटिक वातावरणात हळूच सुरेल तान कानावर पडावी. मन बेभान होऊन नाचू गाऊ लागावं असं वाटत असतं. नेमका या वातावरणाचा मूड ओळखून आपल्या असंख्य प्रेक्षकांच्या मनातील भाव ओळखून पुन्हा एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच घेऊन येत आहे - रिमझिम गाणी झलक सुहानी . गोवा आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे लोकमत सखी मंचने आपल्या सदस्यांसाठी चौफेर कार्यक्रम देवून त्यांच्या मनात घर केलं आहे. त्याचप्रमाणे कलर्सने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या कार्यक्रमाच्या स्वरूपात पुन्हा एकदा कलर्स व लोकमत सखी मंच आपल्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात असणार आहे आपल्या मनातील गाणी, आपल्या आवडीची पाऊस गाणी आणि सोबतच नृत्याची झलक दिखला जा स्पर्धा - नृत्यस्पर्धेत केवळ १० स्पर्धकांना प्रवेश घेता येणार असून या स्पर्धेत नृत्य कौशल्याचा कस लागणार आहे. पुन्हा एकदा कलर्स चॅनेलवर ३० जुलै २०१६ पासून शनिवारी रात्री १० वाजता झलक दिखला जा हॉट है सुरू होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची मिस युनिव्हर्स श्रीलंका आणि सुप्रसिद्ध मॉडल जॅकलीन फर्नांडिस सेलीब्रेटी जज आहे. याशिवाय सुप्रसिद्ध फिल्म निर्देशक करण जौहर, सुप्रसिद्ध कोरीओग्राफर गणेश हेगडे हे सुद्धा परिक्षकांच्या भूमिकेत धमाल करणार आहे. एकूण १२ सेलीब्रेटी या झलक दिखला जा हॉट है यामध्ये सहभागी होणार आहे. ज्यात सुर्वीन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पुनम शहा, प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपाल सिंग सोखी (शेफ), हेली शाह, नोरा फतेही, सलमान युसुफ खान, सिद्धांत गुप्ता आणि शांतनु माहेश्वरी असे १०नामवंत प्रख्यात सेलीब्रेटी या शो चे आकर्षण आहे. पण जॅकलीन फर्नांडिसच्या सहभागाने या शो ला एक ग्लॅमरस आणि सिझनिंग स्वरूप आले आहे. जे या शोचे वैशिष्ट्य आहे. तेव्हा पावसाच्या गाण्यासोबत, कर्णमधुर संगीतासोबत, नृत्याच्या दिलखुलास ठेक्यासोबत झलक दिखला जा चे स्वागत करू या. (प्रतिनिधी)