शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

फुकटात ‘चमकोगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 00:34 IST

बीड : शहराला सध्या गंभीर अशा विविध समस्यांनी विळखा घातला आहे. त्यातच फुकटात चमकोगिरी करणाऱ्यांची भर पडली आहे.

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराला सध्या गंभीर अशा विविध समस्यांनी विळखा घातला आहे. त्यातच फुकटात चमकोगिरी करणाऱ्यांची भर पडली आहे. पालिकेच्या वतीने केवळ १६ ठिकाणी बॅनर लावण्यास परवानगी आहे. परंतु सद्यस्थितीत फुटा-फुटावर दादा, मामा, काका, भैय्या, साहेब, ताई अन् अण्णांचे बॅनर लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे संपूर्ण शहर विद्रूप झाले आहे. एकीकडे ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर-बीड शहर’ असा गवगवा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात पाहिले तर असे काहीच दिसत नाही. जिकडे तिकडे समस्याच समस्या दिसू लागल्याने सर्वसामान्य नागरिकही याला वैतागले आहेत. या फुकटात चमकोगिरी करणाऱ्यांचा त्रास होत असल्याने सर्व स्तरांतून पालिकेवर टीका होत आहे.जयश्री विधातेंनी काढले होते बॅनरतत्कालीन स्वच्छता सभापती तथा विद्यमान नगरसेवक जयश्री विलास विधाते यांनी दीड वर्षांपूर्वी अनधिकृत बॅनर लाऊन चमकोगिरी करणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली होती. दोन दिवस त्यांनी रस्त्यावर उतरून शहरातील सर्व अनधिकृत बॅनर काढले होते. तसेच त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी नगर रचनाकार यांच्यासोबत पोलीस ठाणेही गाठले होते. यामुळे शहर छान दिसत होते.रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. परंतु अवघ्या काही महिन्यांत पुन्हा चमकोगिरी करणाऱ्यांनी डोके वर काढले. सध्या तर फुटाफुटावर बॅनर दिसू लागले आहेत. महिला असतानाही त्यांनी एवढी मोठी मोहीम हाती घेतली होती. आता तशी मोहीम हाती घेण्यासाठी कोणीही पुढे धजावत नाही.