शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

लाचखोर कनिष्ठ लेखाधिकाºयाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:15 IST

मयत पतीचे वैद्यकीय बिल मंजूर करुन देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाºया पशूसंवर्धन विभागातील कनिष्ठ लेखाधिकाºयाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी पकडले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मयत पतीचे वैद्यकीय बिल मंजूर करुन देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाºया पशूसंवर्धन विभागातील कनिष्ठ लेखाधिकाºयाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी पकडले़जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागात कार्यरत असलेल्या पतीचे निधन झाल्यानंतर पत्नीने वैद्यकीय बिलाची ४ लाख १५ हजार २३४ रपयांचे बिले मंजूर करण्यासाठी कनिष्ठ लेखाधिकारी उज्ज्वला ब्रम्हाजी गजभारे यांनी चार हजार रुपयांची लाच मागितली होती़ याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ पंचासमक्ष झालेल्या पडताळणीत गजभारे यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले़ तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले़ त्यानुसार बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयात सापळा रचला होता़