शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:33 IST

मद्य पिऊन भरधाव वाहन चालविणाºयांची तपासणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाला ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन उपलब्ध करू न देण्यात आल्या आहेत. मात्र, शहर व जिल्ह्यात ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे वाहनधारकांची कुठलीही तपासणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मद्य पिऊन भरधाव वाहन चालविणाºयांची तपासणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाला ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन उपलब्ध करू न देण्यात आल्या आहेत. मात्र, शहर व जिल्ह्यात ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे वाहनधारकांची कुठलीही तपासणी होत नसल्याचे दिसून येत आहे.मद्य पिऊन भरधाव वाहन चालविण्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, त्यात अनेकांनी जीव गमावला आहे. अशा घटनांना आळा बसावा याकरिता जालना पोलिसांना मुंबई, पुणे शहरातील पोलिसांप्रमाणेच ५० हून अधिक ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहर वाहतूक शाखेसह प्रत्येक पोलीस ठाण्यास या मशीनचे वाटप करण्यात आले असून, मद्य पिऊन वाहन चालविणाºयांची तपासणी करण्याच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिल्या आहेत. असे असले तरी जालन्यातील कुठल्याच नाकाबंदी दरम्यान या मशीनचा वापर केला जात नाही. रात्रीच्या वेळी शहरातून अनेक दुचाकीस्वार मद्य पिऊन भरधाव गाडी चालवत असल्याचे पाहावयास मिळते.विशेषत: मंठा चौफुली, अंबड चौफुली, औरंगाबाद चौफुली या भागात मद्यपी वाहनचालकांचे नेहमी आढळून येतात. त्यामुळे अनेकदा अपघात होऊन वादही होतात. पोलीस प्रशासनाने ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे नियमित तपासणी सुरू केल्यास मद्यपी वाहनधारकांवर वचक बसेल.