शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गांधीनगरात क्षुल्लक कारणावरून दोघांना भोसकले

By admin | Updated: July 17, 2017 17:50 IST

आई-बहिणीवरुन शिवी दिली या किरकोळ कारणावरुन रविवारी रात्री गांधीनगर येथे दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली.

ऑनलाईन लोकमत 

 
औरंगाबाद: आई-बहिणीवरुन शिवी दिली या किरकोळ कारणावरुन रविवारी रात्री गांधीनगर येथे  दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. यावेळी एका परिवाराने दुस-या परिवारावर  लाठ्या-काठ्यासह तलवार, चाकूने हल्ला चढवला. हल्ल्यात चोघे जखमी झाली असून यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
याविषयी अधिक माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर आणि पोलीस निरीक्षक अनिल आडे म्हणाले की, संदीप मदनलाल कागडा(३१,रा. गांधीनगर) हा रविवारी (दि. १६) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गांधीनगर येथील जागृत हनुमान मंदीराजवळील ओट्यावर बसलेला होता. यावेळी त्याच्याशेजारी काही अंतरावर असलेल्या राहुल उर्फ डुड्डा कागडा हा संदीपचे नाव घेऊन त्यास आई -बहिणीवरुन शिव्या देऊ लागला. याचा संदीपला राग आल्याने त्याने शिव्या देऊ नको, असे सांगितले. यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद सुरू असतानाच राहुलचे वडिल राममहेर हे अचानक घरातून तलवार घेऊन आले आणि त्यांनी संदीपवर वार केला. संदीपच्या आवाजाने त्याचा भाऊ नितीन कागदा, मामा गणेश चावरिया आणि पत्नी सोनिया कागडा तेथे आले. त्यांना पाहताच राहुल ने गणेश यांच्या पोटावर चाकूने वार केला तर मनोज, करण, अजय व नरेंद्र यांनी नितीन व सोनिया यांच्यावर लाठ्या- काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला केला. यात संदीप व गणेश गंभीर जखमी आहेत. 
 
याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात सात जणांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. राहुल उर्फ डुड्डा राममहेर कागडा, राममहेर कागडा,  करण उर्फ बब्बल रामपाल कागडा, अजय प्रेम कागडा आणि नरेंद्र राममहेर कागडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर प्रेम हरिकिशन कागडा आणि मिन्नू उर्फ मनोज हरिकिशन कागडा(सर्व रा. गांधीनगर) हे पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.