बँकेच्या रांगेत दोघांना गंडा
By admin | Updated: November 12, 2016 00:43 IST
बीड : १०००-५०० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी रांगेत थांबलेल्या दोघांना हजारो रुपयांना गंडा घातल्याची घटना शहरासह गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे गुरुवारी घडली.
बँकेच्या रांगेत दोघांना गंडा