शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सुंदरनगरात अनैतिक संबंधातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:02 IST

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने डोक्यात लोखंडी मुसळी मारून ३५ वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना चंदनझिरा परिसरात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने डोक्यात लोखंडी मुसळी मारून ३५ वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना चंदनझिरा परिसरात घडली. या प्रकरणी गुरुवारी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खून झालेल्या व्यक्तीचे नाव शेख रऊफ शेख इब्राहीम (३५, रा. अशोक चौक सुंदरनगर) असे आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले, की संशयित भूपेंद्र यादव हा कामानिमित्त काही वर्षांपूर्वी बिहारहून जालन्याला आला होता. पत्नी व तीन मुलांसोबत तो सुंदरनगर भागात किरायाने राहत होता.मात्र, पती-पत्नीमध्ये बेबनाव झाल्याने यादव वर्षभरापासून पत्नीसोबत राहत नव्हता. आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय भूपेंद्र यास होता. पत्नी व मुलांना आपल्या घरी घेऊन जाण्याच्या उद्देशाने यादव एक आॅगस्टरोजी पत्नी राहत असलेल्या सुंदनगरातील घरी आला. तेंव्हा शेख रऊफ शेख इब्राहीम घरात दिसल्याने भूपेंद्र यादवचा पत्नी व शेख रऊफ सोबत वाद झाला. रागाच्या भरात यादवने शेख रऊफच्या डोक्यात लोखंडी मुसळीने वार केला. त्यामुळे शेख रऊफ गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. या प्रकारानंतर यादव पळून गेला. त्याच्या पत्नीने चंदनझिरा पोलीस ठाण्यात येऊन सर्व प्रकार सांगितला.उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, चंदनझिरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी घटनास्थळी जाऊन जखमी रऊफ शेख यास जिल्हा सामान्य रुग्यालात दाखल केले. तीथे प्रथोमपचार केल्यानंतर त्यास औरंगाबाद शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रऊफ शेखचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी शेख मुस्तफा शेख इब्राहीम याच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. पाटील तपास करत आहेत.