शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

तरूणाचा गळा आवळून खून

By admin | Updated: August 20, 2014 01:52 IST

औसा : तालुक्यातील मातोळा रोडवरील माळकोंडजी शिवारातील झुडपामध्ये एका तरूणाचा गळा आवळून डोक्यात दगडाने मारून खून करण्यात आला़ सदरील पे्रताची

औसा : तालुक्यातील मातोळा रोडवरील माळकोंडजी शिवारातील झुडपामध्ये एका तरूणाचा गळा आवळून डोक्यात दगडाने मारून खून करण्यात आला़ सदरील पे्रताची ओळख पटू नये म्हणून जाळून टाकल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे़ या प्रेताची ओळख अद्याप पटली नसून, याप्रकरणी किल्लारी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ मंगळवारी सकाळी ९ च्या दरम्यान औसा तालुक्यातील बेलकुंड-मातोळा रोडवरील माळकोंडजी शिवारात एका २५ वर्षीय तरुणाचे प्रेत आढळले़ दरम्यान, या तरूणाचा १८ ते १९ आॅगस्टच्या मध्यरात्री खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली़ या तरूणाचा प्रथम नायलॉनच्या दोरीने गळा आवळून डोक्यात दगड मारून निर्घृन खून करण्यात आला़ त्यानंतर रोडलगत असलेल्या झाडा-झुडपात वाळलेल्या गवतात टाकून जाळण्यात आले़ परिणामी सदरील प्रेत पूर्णपणे जळाल्याने त्याची ओळख अद्याप पटली नाही़ या ठिकाणाची पाहणी लातूरच्या श्वान पथकामार्फत करण्यात आली़ यावेळी घटनास्थळी नवीन चप्पल नायलॉनची दोरी व इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले़(वार्ताहर)