शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बीडसांगवीत वृद्धाचा दारुसाठी खून

By admin | Updated: October 10, 2016 00:03 IST

आष्टी : तालुक्यातील बीडसांगवी येथे दारू पिण्यास पैसे न दिल्याने केलेल्या मारहाणीत रावसाहेब नागू डुकरे (६०) या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली.

आष्टी : तालुक्यातील बीडसांगवी येथे दारू पिण्यास पैसे न दिल्याने केलेल्या मारहाणीत रावसाहेब नागू डुकरे (६०) या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध येथील ठाण्यात गुन्हा नोंद झाला.पोलिसांच्या माहितीनुसार, बीडसांगवी येथे रावसाहेब डुकरे हे शनिवारी रात्री आठ वाजता आपल्या घरसमोरील अंगणात झोपलेले होते. यावेळी तेथे विष्णू जगन्नाथ गुंड, अशोक विश्वनाथ ढवण (दोघे रा. गणगेवाडी ता. आष्टी) हे आले. त्यांनी रावसाहेब यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, रावसाहेब यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे ते दोघेही तेथून निघून गेले. दरम्यान, पहाटे ते दोघे इतर तिघांसमवेत तेथे मद्यप्राशन करुन आले. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने जगन्नाथ गुंड, अशोक ढवण व तीन आनोळखी इसमांनी मिळून काठीने डोक्यात व पायांवर मारून गंभीर जखमी केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा विजय रावसाहेब डुकरे याच्या फिर्यादीवरून विष्णू गुंड, अशोक ढवण यांच्यासह अनोळखी तिघांवर आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपअधीक्षक डॉ. अभिजीत पाटील यांनी भेट दिली. दोन्ही आरोपींना जेरबंद केले असून उर्वरित तिघांचा शोध सुरु असल्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)