शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थपुरीच्या घटनेमुळे जिल्ह्यात नाकाबंदी

By admin | Updated: September 2, 2014 01:50 IST

जालना : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या तीर्थपुरी शाखेसाठी जालना येथून नेण्यात आलेली २० लाखांची रक्कम खापरदेव हिवरा या गावालगत चोरट्यांनी भरदिवसा कार अडवून चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली.

जालना : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या तीर्थपुरी शाखेसाठी जालना येथून नेण्यात आलेली २० लाखांची रक्कम खापरदेव हिवरा या गावालगत चोरट्यांनी भरदिवसा कार अडवून चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.सदर घटनेत २० लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या कारमधील दोघांना चोरट्यांनी अडवून चाकूचा धाक दाखवत रोकड लांबविली. विशेष म्हणजे ही घटना दुपारी २.३० वाजता घडली. शहरासह जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या व लुटमारीच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून त्यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी सांगितले, चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गोंदी पोलिस ठाण्यासह आसपासच्या पोलिस ठाण्यांनाही सतर्क करण्यात आले आहे. नाकाबंदीही लावण्यात आली आहे. या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पैसे घेऊन जाणाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.पाठलाग होत असल्यास सावध होऊन दक्षता बाळगणे गरजेचे आहे. संशयास्पद व्यक्ती दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना खबर द्यावी, असे आवाहन सिंग यांनी केले. (प्रतिनिधी)