शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

समांतरबाबत भाजपचा यू टर्न

By admin | Updated: May 10, 2016 01:05 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपने बहुचर्चित समांतर जलवाहिनी प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला होता. समांतरच्या मुद्यावर शिवसेनेचे चारही बाजंूनी

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपने बहुचर्चित समांतर जलवाहिनी प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला होता. समांतरच्या मुद्यावर शिवसेनेचे चारही बाजंूनी ‘पानिपत’ करण्याची कोणतीही संधी भाजपने सोडली नाही. मागील आठवड्यात सातारा येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही चार वर्षांत समांतर (जलवाहिनी) आलीच नाही, असा टोला सेनेला लावला होता. समांतर प्रकल्पाला भाजपचा सर्वत्र विरोध सुरू असताना आ. अतुल सावे यांनी हा प्रकल्प चांगला असून, महापालिकेने तो वेळेवर पूर्ण करून घ्यावा, असा सल्ला दिला. भाजपच्या या यू टर्नवर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सोमवारी आ. अतुल सावे यांनी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेतली. २४ कोटी रुपयांच्या निधीतील रस्त्यांची कामे त्वरित मार्गी लावावीत, कैलासनगर ते एमजीएम रस्त्याचे (पान २ वर)मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाने सुरुवातीपासून समांतर जलवाहिनीला कडाडून विरोध केला आहे. सोमवारी पक्षाचे आ. इम्तियाज जलील यांनी मनपा आयुक्तांना एक पत्र दिले. या पत्रात जनविरोधी समांतर प्रकल्प रद्द करा, अशी मागणी केली आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम त्वरित महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर सोपवावे, असेही त्यांनी म्हटले आहे. सर्वसाधारण सभेत गरज पडल्यास प्रशासनाने मतदान घ्यावे, अशी मागणीही जलील यांनी केली आहे.