शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बदनापूरमध्ये भाजपचा क्रमांक एकचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:32 IST

तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे सोमवारी दुपारी सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वात जास्त सरपंच व सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपा करीत असून त्याखालोखाल शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे पक्षही आपापल्यापरीने दावे करीत आहेत.

ग्रा.पं. निकाल :शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचेही दावे प्रतिदावेबदनापूर : तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे सोमवारी दुपारी सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वात जास्त सरपंच व सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपा करीत असून त्याखालोखाल शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे पक्षही आपापल्यापरीने दावे करीत आहेत.सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली. निरीक्षक निखील ओसवाल, तहसीलदार प्रविण पांडे, नायब तहसीलदार व्ही. एस. पप्पुलवाड यांच्या उपस्थितीत चार टेबलांवर चार फेºयांमध्ये मतमोजणी करण्यात आली.दुपारी १ वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. डोंगरगाव येथील सरपंचपदाची निवडणूक अटीतटीची झाली. येथे केवळ सात मतांनी विजय संपादन केला. यावेळी विजयी उमेदवार व त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी गुलालाची उधळण करीत विजयाचा जल्लोष साजरा केला. ग्रामपंचायत निकालांमुळे अनेक मातब्बरांना मतदारांनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीतून हद्दपार केले असून नव्या चेह-यांना संधी मिळाली आहे.भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराव भुजंग यांनी किन्होळा ग्रामपंचायतमध्ये उतरून सरपंच म्हणुन निवडून आले आहेत. शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य बाळू कांबळे यांची पत्नी सविता कांबळे यादेखील राजेवाडीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. मात्र, माजी पंचायत समिती सदस्यामुक्ता बरांडे यांना सायगाव सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.निवडून आलेले सरपंचबुटेगाव-महानंदा भास्कर गवारे,डोंगरगावा- विष्णू रावसाहेब घनघाव,चिखली- मेनका प्रकाश सोनवणे,घोटन - रूखमन बडू जगताप,धामणगाव-मोनिका अनिल साळवे,रांजणगाव- शेख नूर शेख गफ ार,किन्होळा- भीमराव कडुबा भुजंग,सायगाव- शुभांगी प्रमोद शिंदे,वरूडी संध्याबाई डिगांबर भिसे,राजेवाडी- सविता बाळु कांबळे,मांडवा- अ‍ॅड. झिगराजी बजाबा मिसाळ,कडेगाव- भिमराव गंगाराम जाधव,ढोकसाळ आशाबाई शिवाजी वाघसिंधीपिंपळगाव - वैजिनाथ सिरसाठ (बिनविरोध)