शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे राज्यातील सर्व खासदार एकाच दिवशी लातूर दौऱ्यावर

By admin | Updated: May 11, 2016 00:22 IST

लातूर : भाजपच्या वतीने लातुरात जलजागरण सभेचे आयोजन करण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची लातूर येथे रविवार १५ मे रोजी टाऊन हॉलवर सभा आयोजित करण्यात आली आहे.

लातूर : भाजपच्या वतीने लातुरात जलजागरण सभेचे आयोजन करण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची लातूर येथे रविवार १५ मे रोजी टाऊन हॉलवर सभा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय त्याच दिवशी भाजपचे राज्यातील सर्व खासदार प्रत्येक जिल्हा परिषद गटांत फिरुन जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नागनाथ अण्णा निडवदे आणि शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की, भाजप सरकार लातूरच्या पाण्यासाठी संवेदनशील होते. त्यामुळेच लातूरला रेल्वेने पाणी मिळू शकले. आता लातूरच्या पाणीटंचाईवर कायमची मात व्हावी यादृष्टीने भाजप पुढाकार घेणार आहे. शहरातील ५० हजार घरांनी जलपुनर्भरण करण्यासाठी आणि ५० हजार वृक्ष लागवडीसाठी पक्ष पुढाकार घेईल. या मोहिमेसाठी रविवारी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची सायंकाळी सहा वाजता टाऊन हॉलवर सभा होणार आहे. या पत्रकार परिषदेला शैलेश गोजमगुंडे, गुरुनाथ मग्गे, मोहन माने, प्रविण कस्तुरे, प्रदीप मोरे, विवेक बाजपेयी आदींची उपस्थिती होती.