शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:20 IST

काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत़ अगोदर काँग्रेसने आमचा वापर केला अन् आता भाजपाही तेच करीत आहे़ त्यामुळे घटनेच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकजुट दाखविण्याची गरज असल्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा पक्षनिरीक्षक अमित भूईगळ यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत़ अगोदर काँग्रेसने आमचा वापर केला अन् आता भाजपाही तेच करीत आहे़ त्यामुळे घटनेच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकजुट दाखविण्याची गरज असल्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा पक्षनिरीक्षक अमित भूईगळ यांनी केले़आगामी मनपा निवडणुकीच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी ते शनिवारी नांदेडात आले होते़ भूईगळ म्हणाले, देशात आणि राज्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जातीवादी सरकार आहे़ त्यांच्याकडून दलित समाजावर अत्याचाराची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांत उघडकीस आली आहेत़ देशाची घटना बदलण्याची भाषाही त्यांच्याकडून करण्यात येते़ त्यांच्या या विचारधारेच्या विरोधात अ‍ॅड़ बाळासाहेब आंबेडकर हे एकटे लढा देत आहेत़ सर्व समाजाने अ‍ॅड़बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे़ संविधानावर हा देश चालतो, परंतु आरक्षणातून मिळणाºया पदोन्नत्यावर सरकारच्या नाकर्तेपणामुळे गदा आली आहे़ त्यामुळे पुढील काळात आरक्षण बचाव आंदोलन उभे करण्यात येणार आहे़ मनपा निवडणुकीत भारिप संपूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे़ भारिपच्या जिल्हाध्यक्षपदावरुन सध्या सुरु असलेला वाद येत्या आठ दिवसांत सोडविण्यात येईल, असेही ते म्हणाले़