शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 00:32 IST

जालना : जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी २२ गटांवर तर पंचायत समितीच्या ११२ ंपैकी ५४ गणांवर विजय मिळवित भाजप जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

जालना : जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी २२ गटांवर तर पंचायत समितीच्या ११२ ंपैकी ५४ गणांवर विजय मिळवित भाजप जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या पाठोपाठ शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने जागा खेचून आणलेल्या आहेत. यंदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी गटातटात विभागल्याने आघाडीला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे निकालावरून दिसून येते. निवडणूक प्रचारात आरोपांच्या फैरी झडल्याने प्रचारात रंगत आली होती. स्वबळावर लढत असल्याने अनेक महत्वपूर्ण गट व गणांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या. जय-पराजय हा राजकारणाचा अविभाज्य भाग असला तरी निसटता पराभव काही प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या त्या पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रान पेटविले होते. अनेक कार्यकर्त्यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने अवघ्या जिल्हावासियांचे या निवडणुकीकडे आणि निकालाकडे लक्ष लागून होते. गुरूवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. दुपारी पाच वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. यात भाजपाने २२ जागा पटकावत आता आपणच मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले. तर सेनेनेही १३ जागा मिळवत गड राखले. राष्ट्रवादीनेही पूर्वीचे संख्याबळ कायम ठेवले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या जल्लोषात मिरवणुका निघाल्या.