शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

पाणीसाठा नसल्याने पक्ष्यांनी फिरवली पाठ

By admin | Updated: December 23, 2014 00:23 IST

औरंगाबाद : कमी पावसामुळे पाण्याचा साठा कमी झाला, त्यामुळे पाणपक्ष्यांच्या संख्येतही मोठी घट झाल्याची धक्कादायक माहिती वन विभागाने रविवारी केलेल्या पाणपक्षीगणनेतून समोर आली आहे.

औरंगाबाद : कमी पावसामुळे पाण्याचा साठा कमी झाला, त्यामुळे पाणपक्ष्यांच्या संख्येतही मोठी घट झाल्याची धक्कादायक माहिती वन विभागाने रविवारी केलेल्या पाणपक्षीगणनेतून समोर आली आहे. जायकवाडी, सुखनासह जिल्ह्यातील तब्बल १६ ठिकाणी ही गणना करण्यात आली. पाणीसाठे कमी झाल्याने जायकवाडीसारख्या प्रकल्पावर येणाऱ्या पाणपक्ष्यांची संख्या तब्बल ५० टक्क्यांनी घटल्याची माहिती पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी दिली. सुखना येथे पाच वर्षांपूर्वी १५०० फ्लेमिंगो यायचे. या गणनेत ही संख्या केवळ ७०वर आल्याचे स्पष्ट झाले. पाणीसाठा कमी होण्यासोबतच तलावातील अतिक्रमण, पाण्याचा बेसुमार उपसा याचाही परिणाम झाला आहे. ४फ्लेमिंगो - २५०४रंगीत करकोचा - ४५४पानभिंगरी - १५००४पाणकावळे - ४०००४हंस - ४५०४आभोळी - ३५००४चांदवा बदक - ४०००४पाणडुबी - ३५००४तलवाट बदक - १५००४लालसरी बदक - २०००४सूरय - ४५००४चिखल्या - २०००४तुतवार - ३०००४परी बदक - ५००४मच्छीमारांनी पाण्यात लावलेले जाळे अनेक वेळा मच्छीमारांच्या जिवावर बेतते. जायकवाडी पंपिंग स्टेशनवर अशाच एका जाळ्यातून किशोर पाठक आणि डीएफओ सुनील ओव्हळ यांनी दोन पक्ष्यांची सुटका केली. ४या गणनेत मिलिंद गिरधारी, ए.व्ही. बिडवे, आरएफओ कापुरे, अथर्व कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला. ४ढेकू - १२०० पक्षी(अत्यल्प पाणी)४शिवना टाकळी - ४००(२५ टक्के पाणी)४सुखना - ३०००(५ टक्के पाणी)४सांजूळ - २०० (४० टक्के पाणी)४अंधारी - ३००४तोंडापूर - १८०४अंबाडी - २४०४गडदगड - ४३००४पूर्णा नेवपूर - ९००४टेंभापुरी - ४१०४घाणेवाडी (जालना) - ६५०