शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बिपाशाच्या बिकीनी लूकने धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:02 IST

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरीही आजही तिची जादू कमी झालेली नाहीय. सध्या बिपाशाचा बिकीनी लूक चर्चेत ...

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरीही आजही तिची जादू कमी झालेली नाहीय. सध्या बिपाशाचा बिकीनी लूक चर्चेत आला आहे. बिपाशा बासू सध्या व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. याच दरम्यान तिने हे फोटो शेअर कले आहेत. मालदिव्हजचा सुंदर समुद्रकिनारा आणि बिपाशाच्या पिंक कलरच्या बिकिनीमधील घायाळ करणाऱ्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत. यावरून आजही चाहत्यांची पूर्वी इतकीच ती फेव्हरेट असल्याचे दिसून आले. रुपेरी पडद्यावर अभिनय आणि सौंदर्याने बिपाशाने नेहमीच सर्वांना भुरळ घातली आहे. बिपाशाचा फिटनेस पाहता ती ४२ वर्षांची आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.

माझं वजन राष्ट्रीय मुद्दा ठरला होता

विद्या बालन बॉलिवूडची एक अष्टपैलू अभिनेत्री आहे; पण याच गुणी अभिनेत्रीला कधीकाळी तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल व्हावे लागले होते. ‘द डर्टी पिक्चर’मध्ये सिल्क स्मिताची भूमिका साकारण्यासाठी विद्याने भरपूर वजन वाढविले होते. यानंतर माझे वाढलेले वजन जणू राष्ट्रीय मुद्दा बनला होता. तो काळ माझ्यासाठी कठीण होता. मी माझाच तिरस्कार करू लागले होते, असे ती म्हणाली. मला आरशात पाहायलाही भीती वाटायची. माझ्या शरीराची लाज वाटायची. होणारी टीका याचा माझ्या मनावर विपरीत परिणाम झाला होता; पण हळूहळू मी यातून बाहेर आले. अर्थात यातून बाहेर येणे इतके सोपे नव्हते, असे विद्याने स्पष्ट केले.

सोनारिकाच्या बोल्ड फोटोवर चाहते फिदा

‘देवो के देव महादेव’ या हिंदी धार्मिक मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या सोनारिका भदोरीया सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सोनारिका तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. ती सातत्याने सोशल मीडियात बोल्ड फोटो शेअर करत असते. तिचे चाहते यावर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. तिने 'तुम देना साथ मेरा' या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सोनालिकाने तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. यासोबतच 'सासे' या हिंदी चित्रपटात देखील तिने काम केले आहे.