शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

जिल्ह्यात बिलोली तालुक्याचा निकाल अव्वल

By admin | Updated: June 18, 2014 01:29 IST

नांदेड : माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा दहावीचा निकाल १७ जून रोजी जाहीर झाला.

नांदेड : माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा दहावीचा निकाल १७ जून रोजी जाहीर झाला. यात प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी मुलीनींच बाजी मारली तर जिल्ह्यात बिलोली तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला आहे. बिलोली : तालुक्यातील दहावी परीक्षेच्या निकालाची टक्केवारी गतवर्षीच्या तुलनेत वाढली आहे़ बारावी परीक्षेत तालुका जिल्ह्यात प्रथम येवून टक्केवारीत बहुमान मिळाला़ आता दहावीलाही जिल्ह्यातील १६ तालुक्यातून पहिल्या पाचमध्ये आहे़ दरम्यान, ३५ माध्यमिक शाळांत ८०़६८ टक्के निकाल लागला आहे़ कॉपीमुक्त परीक्षा सुरू होवून चार वर्षे झाल्यानंतर पहिल्या वर्षीच्या ३८ टक्क्यावरून मोठी झेप घेतली आहे़तालुक्यात मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या ३५ माध्यमिक शाळा आहेत़ बिलोली, सगरोळी, कुंडलवाडी, शंकरनगर, खतगाव असे दहावीचे परीक्षा केंद्र आहेत़ या वर्षी सर्व शाळांचा निकाल उंचावल्याचे चित्र आहे़ पाच शाळांचा निकाल शंभर टक्के लागला़ राजर्षी सैनिक विद्यालय सगरोळी, लिटर फ्लॉवर इंग्रजी शाळा बिलोली, उर्दू हायस्कूल बिलोली व कुंडलवाडी गोदावरी मनार शंकरनगर इंग्रजी माध्यमाचा समावेश आहे़ उर्वरित ३० शाळांत गांधीनगर स्थित आंतरभारती विद्यालय ८८ टक्के, विद्यानिकेतन ७२़४१, यशवंतराव चव्हाण हायस्कूल ५८़२४, जि़प़ बिलोली १४़२९, जि़प़ कुंडलवाडी ५९़२३, जि़प़ लोहगाव ५६, महर्षी कर्व्हे विद्यालय डोणगाव ७१़०५, लाल बहादूर शास्त्री कासराळी ८८, मिलींद विद्यालय कुंडलवाडी ७४, छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी ८८, मंजुळाबाई खतगावकर हायस्कूल खतगाव ७६, जयराम अंबेकर विद्यालय अर्जापूर ८६, कस्तुरबा गांधी निवासी मुलींचे बिलोली ८२, संगमेश्वर विद्यालय बडूर ६५, संत कबीर पिंपळगाव ७९, जय किसान विद्यालय कोल्हेबोरगावकर ८५, इरन्ना पाटील विद्यालय कार्ला ६२, भास्कर माध्यमिक आळंदी ८३, कलावती पाटील लघूळ ६५, गजानन विद्यालय आरळी ८८, किशोर माध्यमिक अटकळी ९३, गंगाबाई सब्बनवार कुंडलवाडी ७३ टक्के निकाल लागला़ विद्यानिकेतनचा निकाल सर्वाधिकमुखेड : यंदा मुखेड तालुक्याच्या निकालाची टक्केवारी वाढली असून ७५़४४ टक्के निकाल लागला़तालुक्यात सर्वात जास्त निकाल विद्यानिकेतन कमळेवाडीचा लागला असून सर्वात कमी म्हणजे शून्य टक्के निकाल जि़प़ हायस्कूल मुलांच्या शाळेचा लागला आहे़ तालुक्यातील ५८ विद्यालयातील २ हजार ४५१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती़ त्यापैकी १ हजार ८५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ तालुक्यातील शाळांचा निकाल पुढील प्रमाणे- विद्या निकेतन कमळेवाडी ९७़२२, जि़प़ हायस्कूल मुलींचे मुखेड ८०़४९, संभाजी म़वि़ मुक्रमाबाद ९१़४९, माणिकराव मुळे स्मारक वि़ रावणकोळा ९५़३८, शिवाजी मा़वि़ येवती ७९़१७, माध्यमिक आश्रमशाळा कोडग्याळ ८४़६५, सेवादास मा़विद्यालय ८८़८९, नेताजी सुभाषचंद्र बोस मुखेड ९०़९१, संत ज्ञानेश्वर मा़ विद्यालय शिकारी ४५ टक्के, पोस्ट बेसिक आश्रम शाळा चव्हाणवाडी ७९़६०, गंगाबाई मुलींचे वि़ सावरगाव ९२, शाहीर अण्णाभाऊ साठे ८१़७६, ग्रामीण विकास माध्यमिक विद्यालय वसूर ८४़६२, व्यंकटेश विद्यालय कलंबर ८८, कै़बळीराम पाटील मा़ विद्यालय ३१़५८, नोबेल उर्दू हायस्कूल मुखेड ८२़३५, कै़वसंतराव नाईक विद्यालय वडगाव ३० टक्के असा निकाल लागला आहे़ प्रतिक हिमायतनगर तालुक्यात प्रथमहिमायतनगर : तालुक्यात राजा भगीरथ विद्यालयाचा प्रतिक मारूडवार ९४ टक्के घेवून प्रथम तर अनिकेत शक्करगे ९१, अविनाश पवार ९०, प्रणव कांगणे ८८ गुण घेवून यश मिळविले़ शाळेचा निकाल ६९़८५ टक्के लागला़ परमेश्वर विद्यालय विसरणी ८६़०२, हुजपा कन्या शाळा हिमायतनगर ८३़०८, कै़चांदराव राऊत आश्रमशाळा ८३़८७, कै़श्रीधरराव देशमुख विद्यालय ८३़०६, हुजपा खडकी ७१, मनीष आश्रमशाळा पोटा ४८़९३, कै़महादजी पाटील कांडली विद्यालय ४०, रा़भ़वि़ धानोरा ७३़६८, जि़प़ कामारी ५८, जवळगाव जि़प़ ६०, जि़प़ हिमायतनगर ३९़६२, दूधड आश्रमशाळा ३७, एकघरी ८४़६१, माध्यमिक विद्यालय हिमायतनगर ५९ टक्के़ हुजपा कन्या शाळेची पूजा निम्मेवाड ही ९४ टक्के गुण घेवून प्रथम आली़ ‘गोदावरी मनार’चा निकाल १०० टक्केशंकरनगर : गेल्या पंधरा वर्षाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखीत गोदावरी मनार पब्लिक स्कूल शंकरनगरने दहावी परीक्षेत शंभर टक्के सुयश प्राप्त केले़ विद्यालयताील २३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ यात विशेष प्राविण्यासह १४, प्रथम श्रेणीत ७, द्वितीय श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ प्रशांत हौसला प्रसाद तिवारी ९१़४०, शुभम शिंदे ८६़८०, शिवम बाबुराव बावणे ८६़२०, गणेश नारायण जांभळे ८४़६०, गणेश वट्टमवार ८४़४०, कृष्णा कानोडे ८४़२०, अविनाश भालेराव ८१़२०, प्रवीण पाटील ८१, आकाश जालने ८०़६०, बस्वराज होनराव ८०़६० अशा ्रपकारे उत्तम गुण प्राप्त केले़ ब्ल्यू बेल्सचा १०० टक्के निकालनायगाव बाजार : तालुक्याचा दहावीचा निकाल ७०़६३ टक्के लागला असून यात ब्ल्यू बेल्स या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला़ तालुक्यातील ३६ विद्यालयातून १८८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ पैकी १३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ जनता हायस्कूल नायगाव-५९़६७ टक्के, जि़प़हा़ मुलींचे नायगाव -७२़४१, जि़प़हा़ घुंगराळा- ७३़५८, जि़प़हा़ कुंटूर-६५़२२, जि़प़हा़ मांजरम-५०, जवाहरलाल नेहरू वि़बरबडा-७३़९७, नराशाम विद्यालय रातोळी ६१़४०, नाथोबा विग़डगा-८५़७१, शंकरराव चव्हाण हा़ कोलंबी- ५९,४६, पंचवटी हा़ राहेर-४५़७६,, शंकर हा़ नरसी-७४़४५, कुुसुमताई चव्हाण हा़ मांजरम- ७५, दिनानाथ मंगेशकर हा़ सोमठाणा-२६़६७, संत बाळगीर महाराज हा़ कहाळा-६७़४४, गुणवंत वि़ मुगाव-८१़८२, मोहनराव देशमुख वि़ सुजलेगाव-७७़७८, शांतीनिकेतन हा़ कुंटूर-७५, शांतीनिकेतन वि़ रूई ५३़१३, पोस्ट बेसिक आ़शा़ कुंटूरतांडा ५०, जयभवानी विक़ृष्णूर-६१़५४, साने गुरूजी वि़देगाव-६३़६४, राघवेंद्र स्वामी वि़लालवंडी-७६, रामचंद्र पाटील वि़ शेळगाव गौरी ७५, सद्गुरू नराशाम वि़टेंभुर्णी-८३़३३, राणी लक्ष्मीबाई वि़ नरसी-६८़५७, यमुनाबाई विद्यालय नायगाव ८९़४३, पोस्ट बेसिक आश्रमशाळा मरवाळी तांडा ८०़५३, दत्त माध्यमिक वि़ खंडगाव-७६़९२, ब्ल्यू बेल्स वि़ नायगाव १००, दत्त मा़ वि़ नायगाव ८० टक्के निकाल लागला़ यावर्षी ११़४१ टक्के निकालात वाढ झाली़ ‘साईबाबा’चा ८२़६० टक्के निकालशंकरनगर : साईबाबा विद्यालयाचा निकाल ८२़६० टक्के लागला़ या विद्यालयातील ४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ यातील ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ विद्यालयातील आशा लक्ष्मणराव भेंडेकर ८२़२०, चंद्रप्रकाश गंगाधर अंजनीकर ७९ टक्के, प्रशांत रमेशराव तोडे ७७, सुप्रिया बलशेटवार ७३़४०, सबुरी शेषराव जाधव ७१़६० टक्के मिळविले़ लोहा तालुक्यातील १ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्णतालुक्यातील २ हजार १९१ पैकी १ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. श्री संत गाडगे महाराज विद्यालयाचा आकाश गणे पवार याने ९७.६० टक्के गुण मिळवून प्रथम आला तर कै. विश्वनाथराव नळगे विद्यालयाचा मयुर लाभशेटवार याला ९७.४० टक्के गुण मिळाले. तो दुसरा आला. धावरीच्या नंदकिशोर विद्यालयाचा व गोलेगावच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ९६ टक्के निकाल लागला तर रिसनगावच्या जय महाराष्ट्र, अंतेश्वरच्या साईबाबा हायस्कुलचा व सुगावच्या माणिकराव पाटील हायस्कूलचा केवळ २० टक्के निकाल लागला. तालुक्याचा निकाल ७०.६७ टक्के लागला. धावरीच्या नंदीकेश्वर विद्यालयाचा ९६.६६ टक्के, संत ज्ञानेश्वर मा. वि. गोेलेगावचा ९६.८७ टक्के, श्री शिवाजी हायस्कूल बेरळीचा ९० टक्के, जि.प.हा. लोहा ९२.३० टक्के, माध्यमिक विद्यालय हरसद ९४.४४, श्री संत गाडगे महाराज विद्यालय लोहा ७२ टक्के, कै. वि. नळगे विद्यालय लोहा ६८, शिवछत्रपती हायस्कूल ५८ टक्के, कै. राजाराम हायस्कूल टेळकी ३७ टक्के, कै. आबासाहेब पाटील वि. आडगाव ३५.७० टक्के निकाल लागला.लोहा येथील संत गाडगे महाराज मा. विद्यालयाच्या आकाश गणेश पवार याने संस्कृत, गणित, सा. शास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले. याशिवाय स्रेहा रमेशराव पिठ्ठलवाड हिने ९५ टक्के, चैतन्य उत्तमराव कळसकर याने ९५.६०, स्वरुपा शिंदे ९४ टक्के, गौरव कवटीकवार याने ९५ टक्के, शुभम् चव्हाण याने ९५ टक्के गुण मिळविले.