शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

सिंदेवाही तालुक्यात ४० कोटींच्या कामांचे भूमिपूजन

By admin | Updated: October 6, 2016 01:46 IST

आमदार विजय वडेट्टीवार यांनी आमदार निधीतून सिंदेवाही तालुक्यात विविध विकास कामे मंजूर केली आहेत

संजय तिपाले , बीडग्रामीण विकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत बुधवारी पार पडली. नव्या आरक्षणाने मातब्बर पदाधिकाऱ्यांत ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण आहे. तथापि, मतदारसंघ पुनर्रचनेत केज तालुक्यातील येवता गट बरखास्त झाला असून गेवराई व परळी तालुक्यात अनुक्रमे रेवकी व नागापूर या नव्या गटांची निर्मिती झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे आता सदस्य संख्या ५९ वरुन ६० वर पोहचली आहे.आरक्षणामुळे पाच वर्षांपूर्वी अडचण झाल्याने काही नेत्यांनी पर्यायी गटातून नशीब आजमावत ‘मिनी मंत्रालय’ गाठले होते; परंतु नव्या आरक्षणनंतर ते ‘सेफ झोन’ मध्ये आले आहेत. काहींची मात्र अडचण झाली आहे. विद्यमान अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी पाच वर्षांवर्षी मादळमोही गटातून जि.प. गाठली होती. यावेळी हा गट सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने त्यांच्यापुढे चकलांबा, उमापूर या गटांचा पर्याय आहे. उपाध्यक्षा आशा दौंड या पट्टीवडगाव गटातून निवडून आल्या होत्या. हा गट सर्वसाधारण असल्याने त्यांची अडचण नाही. अर्थ व बांधकाम सभापती संदीप क्षीरसागर यांनी लिंबागणेशमधून जि.प. गाठली होती. यावेळी सर्वसाधारण महिलेसाठी जागा राखीव आहे. राजुरी हे त्यांचे ‘होमपिच’ ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांची अडचण नाही. समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे हे अंमळनेर गटाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांना नव्या गटाचा शोध घ्यावा लागेल. शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे हे युसूफवडगाव गटातून विजयी झाले होते. आता हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून त्यांना चिंचोली माळी या गटाचा पर्याय आहे.महिला बालकल्याण सभापती कमल मुंडे यांची फारशी अडचण नाही. वडवणी गट बरखास्त झाल्याने त्या चिखलबीडमधून लढू शकतात. ५० टक्के महिला हमखासच निवडून येणार आहेत. सर्वसाधारण गटांतूनही महिला नशीब आजमावू शकतात.