शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बीएचआरच्या अध्यक्षासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

By admin | Updated: June 20, 2017 19:00 IST

ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-आॅप. सोसायटीचे (बीएचआर) अध्यक्षासह संचालक मंडळाविरोधात

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 20 -  ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-आॅप. सोसायटीचे (बीएचआर) अध्यक्षासह संचालक मंडळाविरोधात सिडको पोलिस ठाण्यात शुक्रवारी ( ८ जानेवारी) गुन्हा दाखल करण्यात आला . मुदत संपल्यानंतरही ठेवी व त्यावरील व्याज अशी सूमारे दोन कोटी रुपये देण्यास सोसायटीने न देता विश्वासघात केल्याचे गुंतवणूकदारांनी तक्रारीत नमूद केले आहे. भालचंद्र ओंकार खोडे (वय ७६, रा. जयभवानीनगर) असे फियार्दीचे नाव आहे. सेवानिवृत्त असलेल्या खोडे यांनी १७ एप्रिल २०१३ रोजी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-आॅप. सोसायटीच्या एन सहा सिडको येथील शाखेत ठेव म्हणून ९५ हजार ७६८ रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर आकर्षक व्याजदर, परतावा मिळेल, असे सोसायटीतर्फे सांगण्यात आले. खोडे यांच्या प्रमाणेच एन ८ सिडको परिसरातील महालक्ष्मी कॉलनी येथील रहिवासी मच्छिंद्र सुर्यभान सुरासे (वय ५७) यांनी १ लाख १३ हजार रुपयांची ठेव या सोसायटीत ठेवली होती. पण, मुदत संपल्यानंतरही ठेवीची रक्कम व त्यावरील व्याज देण्यास सोसायटीने टाळाटाळ केली.पाठपुरावा करुनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या फियार्दी खोडे व सुरासे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष भाईचंद हिराचंद रायसोनी (रा. जि. जळगाव) यांच्यासह सोसायटीचे सर्व संचालकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याचे सिडको पोलिसांनी सांगितले. दरम्यान सीआयडी पोलिसांनी आज त्यांना जळगावहुन हस्तांतरित करून औरंगाबादला आणले. न्यायालयाने १४ आरोपींना २३ जून पर्यंत कोठडी सुनावली आहे. याबाबत २० जानेवारी २०१६ ला गुन्हा दाखल झाला होता.