शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

'बीएचआर'च्या अध्यक्षासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:23 IST

मुदतठेवीवर १३ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून मुदतठेव म्हणून घेतलेले दोन लाख रुपये परत देण्यास इन्कार करून विश्वासघात केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटी पतसंस्थेच्या संस्थापक, चेअरमन, संचालक, व्यवस्थापक यासह १६ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्ककन्नड : मुदतठेवीवर १३ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून मुदतठेव म्हणून घेतलेले दोन लाख रुपये परत देण्यास इन्कार करून विश्वासघात केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटी पतसंस्थेच्या संस्थापक, चेअरमन, संचालक, व्यवस्थापक यासह १६ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कन्नड शहरातील टिळकनगर भागात राहणारे बद्रीनारायण शर्मा यांनी येथील न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. यातील आरोपींनी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅप. क्रे डिट सोसायटी पतसंस्थेची शाखा शहरात सुरू केली. फिर्यादीस त्यास ठेव रकमेवर १३ टक्के दरसाल दरशेकडा व्याजाचे आमिष दाखवून २७ जुलै २०१३ रोजी एक लाख व २४ जानेवारी २०१४ रोजी एक लाख रुपये मुदतठेव जमा करून घेतली. ही रक्कम परत मिळण्यासाठी अर्ज केला असता यातील आरोपींनी रक्कम परत देण्यास इन्कार करून विश्वासघात करून फसवणूक केली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि. बालाजी वैद्य करीत आहेत.