शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन नाका ते मोंढा परिसर अंधारात

By admin | Updated: November 10, 2014 23:50 IST

जालना : येथील नवीन मोंढा मार्गावर भरधाव वेगातील ट्रकने विजेच्या खांबाला रविवारी सायंकाळी ६ वाजता धडक दिली. त्यामुळे विजेच्या तारा तुटल्या

जालना : येथील नवीन मोंढा मार्गावर भरधाव वेगातील ट्रकने विजेच्या खांबाला रविवारी सायंकाळी ६ वाजता धडक दिली. त्यामुळे विजेच्या तारा तुटल्या. खांब वाकला. रात्री ८ वाजेपासून तक्रारी सुरू झाल्या. मात्र वीज कंपनीने काहीच दखल घेतली नाही. परिणामी दोन मोठ्या दवाखान्यांसह ८०० घरांचा वीज पुरवठा बंद आहे. भोकरदन नाका ते मोंढा हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे. सकलेचानगर चौकात संपूर्ण रस्ताच खचलेला आहे. या रस्त्यावरून वाहने चालविणे मोठे आव्हान आहे. खड्डे चुकवितांना ट्रक चालकाचा अंदाज चुकला. भरधाव वेगातील हा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर जाऊन आदळला. हा खांब वाकला. विजेच्या ताराही तुटल्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र रविवारपासून गायब झालेली वीज पुन्हा परतली नाही. बहुतांश घरांना पालिकेचा पाणीपुरवठा नाही. निम्म्याहून अधिक कुटूंबांना बोअरिंगच्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. त्यांची भटकंती सुरू असून टँकरने आणलेले पाणीही टाकीत भरणे जिकरीचे झाले आहे. त्यासाठीही वीज पुरवठा आवश्यक आहे. दोन दवाखाने या वीज वाहिनीवर आहेत. वीज पुरवठा बंद असल्याने दवाखान्याचे प्रशासनही अडचणीत सापडले आहे. (प्रतिनिधी)