शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्णपुरा जैन मंदिरात भक्तिस्वरामृत

By admin | Updated: September 6, 2016 01:07 IST

औरंगाबाद : ‘रूम, झुम करता पधारो म्हारो भैरूजी’, ‘ये मणिभद्र महाराणा,’ ‘झिनी झिनी उडरे गुलाल’ अशी गीते गाऊन संजय संचेती यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले.

औरंगाबाद : ‘रूम, झुम करता पधारो म्हारो भैरूजी’, ‘ये मणिभद्र महाराणा,’ ‘झिनी झिनी उडरे गुलाल’ अशी गीते गाऊन संजय संचेती यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले. पर्युषण पर्वानिमित्त आनंदजी कल्याणजी जैन श्वेतांबर ट्रस्टच्या वतीने कर्णपुरा येथील मुनीसुव्रतनाथ जैन श्वेतांबर मंदिरात भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संचेती यांनी ‘मिठो मिठो बोल कई बिगडे’, ‘पंनखिडा तू उडके जावा पावापुरी रे’, ‘कृपा कर दे कृपा कर दे मुनीसुव्रतनाथ कृपा कर दे’, ‘आया दादा तेरे नगरी मै हमको भी एक पल घुमाई दे प्रभू अपने डगरिया’, ‘देहाची तिजोरी भक्तीचा ठेवा, उघड दार देवा आता’ अशी गीते सादर करून सर्वांना भक्तिरसाचा आनंद दिला. आ.सुभाष झांबड, रतिलाल मुगदिया, अनिल मुनोत, महेंद्र बंब, डॉ.उमेश तातेड, उगमचंद कोठारी, चंदनमल परमार या परिवारांनी विविध देव-देवतांची आरती केली. पाळणा गीत म्हणून भगवान महावीरांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महावीर पाटणी, मिठालाल कांकरिया, जी. एम. बोथरा, विलास साहुजी, रवी मुगदिया, विनोद बोकडिया, अनिल संचेती, तनसुख झांबड, संजय सुराणा यांच्यासह जैनबांधव हजर होते.