शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात भागवत कथा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:37 IST

पंढरपूर येथील वैष्णोदेवी उद्यानात जय माता दी भक्त परिवारातर्फे आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहास उत्साहात सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी भाविकांच्या उपस्थितीत भव्य कलश मिरवणूक काढण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : पंढरपूर येथील वैष्णोदेवी उद्यानात जय माता दी भक्त परिवारातर्फे आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहास उत्साहात सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी भाविकांच्या उपस्थितीत भव्य कलश मिरवणूक काढण्यात आली होती.वाळूज एमआयडीसीतील जय माता दी भक्त परिवाराच्या वतीने दोन वर्षांपासून पंढरपुरातील वैष्णोदेवी उद्यानात श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी सकाळी १० वाजता उत्तर प्रदेशचे कानपूर येथे आलेले पं.रामश्याम तिवारी, वैष्णोदेवी मंदिराचे विश्वस्त ओम प्रकाश गर्ग, डॉ.रामकुमार द्विवेदी, पुष्पलता द्विवेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून विविध, धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानंतर काढण्यात आलेल्या कलश मिरवणुकीत डॉ.रामकुमार द्विवेदी यांनी भागवत ग्रंथ व पुष्पलता द्विवेदी यांनी डोक्यावर घेऊन कलश मिरवणुकीत सहभाग घेतला होता.या मंदिर परिसरात प्रदक्षिणा मारून शिव मंदिरात पूजा करून सप्ताहस्थळी कलश मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत २१ महिला भाविकांनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदविला होता.या मिरवणुकीनंतर दुपारी पंडित रामश्याम तिवारी यांनी उपस्थित भाविकांना भागवत कथेतून समाज प्रबोधन करताना म्हणाले की, ईश्वराच्या भक्तीत जीवनाचे खरे सुख आहे. मनात विश्वास असेल तरच कुठेही कार्य यशस्वी होते. या सप्ताहात पंडित रामश्याम तिवारी हे दररोज दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भागवत कथा वाचन करून समाज प्रबोधन करणार आहे. रविवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पूजा, हवन यज्ञ व महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता केली जाणार आहेत.या धार्मिक कार्यक्रमाचा वाळूज परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन जय माता दी भक्त परिवारातर्फे डॉ.रामकुमार द्विवेदी, ओमप्रकाश गर्ग, सुनील सिंह, रिता सिंहल मनोजकुमार तिवारी, प्रतिभा तिवारी, सरोजकुमार तिवारी, अनिल मिश्रा, वंदना मिश्रा, राजेंद्र पटेल, पूनम पटेल, दीपक गर्ग, राकेश पांडे, कमलेश दुबे, हिरेंद्र शर्मा, विवेक पाठक, विजेंदर सिंह, जगदीश सोळंकी, यश सोळंकी, ज्योती स्वरूप मित्तल, सुरेंद्र सिंह, प्रमोद तिवारी, राजेश पांडे आदींनी केले आहे.