शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाचे अनुदान मिळत नसल्याने लाभार्थी हैराण

By admin | Updated: July 17, 2017 23:30 IST

पानकनेरगाव :सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे शौचालयाचे अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपानकनेरगाव : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे ग्रामपंचायततर्फे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाच्या लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून चार ते सहा महिन्यांचा कालावधी लोटला असताना त्यांना अद्याप अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत.सेनगाव येथे पंचायत समितीला चकरा मारून लाभार्थी परेशान आहेत. काही लाभार्थ्यांनी उसनवारी करून शौचालयाचे काम केलेले आहे. पाच ते सहा महिन्यांपासून अद्याप शौचालयाचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अनुदान लवकर मिळत नसल्याने याबाबत लाभार्थी हैराण झालेले आहेत. ग्रामपंचायतीमध्ये चकरा मारून त्रस्त झालेले आहेत. ग्रामसेवक निलंबित झाल्यानंतर कोणाची नियुक्ती झाली आहे, हेसुद्धा येथील नागरिकांना माहीत नाही. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन शौचालय अनुदान त्वरित देऊन कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.