शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बीअर शॉपी बनल्या बार

By admin | Updated: June 10, 2017 00:15 IST

औरंगाबाद : शहरातील विविध वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात बीअर शॉपी आहेत. या बीअर शॉपीच तळीरामांचे अड्डे बनल्या असल्याचे पाहणीत समोर आले.

राम शिनगारे । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील विविध वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात बीअर शॉपी आहेत. या बीअर शॉपीच तळीरामांचे अड्डे बनल्या असल्याचे पाहणीत समोर आले. बीअर शॉपीतच तळीरामांना पिण्यासाठी प्लास्टिक ग्लास, चकणाही उपलब्ध करून दिला आहे. तळीरामांना बीअर बारमध्ये जाऊन अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही अन् बीअर शॉपी मालकांना रिकाम्या बाटल्या, चकणाच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. यामुळे वसाहतींमधील बीअर शॉपी तळीरामांनी गजबजलेल्या दिसून येत आहेत.राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर होणारे अपघात हे वाहनचालकांनी ड्रिंक केल्यामुळे घडत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही महामार्गावर ५०० मीटरच्या आत सर्व बीअर बार बंद करण्याचे आदेश दिले. यामुळे महामार्गांवर असणाऱ्या बीअर बारला टाळे लागले आहेत. याचा फटका तळीरामांना बसला आहे. जे बीअर बार महामार्गावर नाहीत, त्या ठिकाणी बीअर दर अवाच्या सव्वा पद्धतीने आकारण्यात येतात. हा आर्थिक भुर्दंड सहन करणे दररोज पिणाऱ्यांना कठीण असल्यामुळे अनेकांनी बीअर शॉपीकडे आपला मोर्चा वळवला आहे. विकत घेतलेली बीअर कुठे प्यावी? हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. घरी घेऊन जाणे शक्य नाही. हॉटेलमध्ये जावे तर मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. या सर्व समस्यांवर बीअर शॉपी आणि तळीरामांनी चांगलाच तोडगा काढला आहे. बीअर शॉपीमध्ये चार- पाच खुर्च्या टाकलेल्या दिसून येतात. त्याठिकाणीच एका ग्रुपचे झाले की दुसरा ग्रुप पिण्यासाठी हजर असतो, असा प्रकार बहुतांश बीअर शॉपीवर केलेल्या पाहणीत दिसून आला.