शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्याला ४ सुवर्णांसह १७ पदके

By admin | Updated: January 18, 2015 00:31 IST

बीड : जिल्हा जंपरोप संघटना, पूर्णवाद स्पोर्टस् अ‍ॅन्ड हेल्थ प्रमोशन अ‍ॅकॅडमी व क्रीडा भारती यांचे विद्यमाने व महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनच्या अधिपत्याखाली

बीड : जिल्हा जंपरोप संघटना, पूर्णवाद स्पोर्टस् अ‍ॅन्ड हेल्थ प्रमोशन अ‍ॅकॅडमी व क्रीडा भारती यांचे विद्यमाने व महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनच्या अधिपत्याखाली व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेचे ७ वी सबज्युनीअर गट जम्परोप राज्य अजिंक्यपद स्पर्धा बीड येथे पार पडली. जिल्ह्याला चार सुवर्णांसह इतर १७ पदके मिळाली.जिल्हा संघामध्ये सुभाषिणी वझे, राधिका वझे, मयुरी काळकुटे, अश्विनी रसाळ, साक्षी चौधरी, उत्कर्षा गिराम, पल्लवी दराडे, प्रतिक्षा आगलावे, मधुश्री चव्हाण,ऋतुजा व वैष्णवी बिक्कड, निकिता राजगुरू, प्रतिक्षा मांडवे, तेजश्री तांदळे, ऋतुजा मोरे, ऋतुजा नितल, स्रेहा राठोड, रूपाली करांडे, प्रीया हुंडेवाले, वैष्णवी घायाळ, शिवानी मस्कर, पूजा कोल्हे, प्रेरणा पिंपळे, नंदिनी ओव्हाळ, तनिष्का हंगे, पुष्कर्णी वझे, धोंडगे, उडाण, चादर, घोडके, यांच्यासह आनंद भालेराव, आकाश महाजन, ओंकार नागरगोजे, यश राठोड, आकाश राऊत, अभिषेक पाठक, ऋषीकेश साळुंके आदी खेळाडू सहभागी होते. मुलांमध्ये कोल्हापूर प्रथम, लातूर द्वितीय तर सोलापूरने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींमध्ये नागपूर प्रथम, बीड द्वितीय तर नाशिकने तृतीय क्रमांक मिळवला. (प्रतिनिधी)