शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘नॅक’ च्या फेरमूल्यांकनासाठी सज्ज राहावे

By admin | Updated: April 22, 2016 00:54 IST

औरंगाबाद : प्रत्येक प्राध्यापकाच्या सक्रिय सहभागातूनच आपण गुणवत्तेचे शिखर गाठू शकतो.

औरंगाबाद : प्रत्येक प्राध्यापकाच्या सक्रिय सहभागातूनच आपण गुणवत्तेचे शिखर गाठू शकतो. त्यामुळे यापुुढे ‘नॅक’च्या फेरमूल्यांकनासाठी प्राध्यापकांनी सज्ज राहावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘इंटरनल क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स सेल’ची बैठक महात्मा फुले सभागृहात बुधवारी सायंकाळी घेण्यात आली. ‘आयक्वॅक’चे संचालक डॉ. वि. ल. धारूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस संबोधित करताना कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले, नॅक मूल्यांकनाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आपण भक्कमपणे पूर्वतयारी केली पाहिजे. हे काम एक वेळचे नव्हे तर सातत्याने करावयाचे आहे. त्यासाठी आपणास नव्या कार्यसंस्कृतीची गरज आहे. आपण जगातील टॉप १०० विद्यापीठांत येऊ शकतो. निष्ठा, त्याग व समर्पण यामुळे आपण यशाचे श्रेष्ठ शिखर गाठू शकतो. नैतिक व प्रामाणिक दृष्टीने आपण कार्य केले तर अधिक गतीने यश हस्तगत करू शकतो. आपल्याला आंतरराष्ट्रीय रँकिंगची पूर्वतयारी करावयाची आहे. त्यासाठी नॅकच्या फेरमूल्यांकनासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येक विभागाचा त्रैमासिक अहवाल तयार करावयाचा आहे. त्यासाठी सुनियोजित प्रणालीची गरज आहे. प्रत्येक विभागात आयक्वॅक स्थापन करून उत्कृष्ट कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या चर्चेत डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ.रत्नदीप देशमुख, प्रा.भालचंद्र वायकर यांनी सहभाग घेतला. डॉ. धनश्री महाजन यांनी आभार मानले.