शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफॉर्मवर आंघोळ करणे, कपडे धुणे पडले महागात

By admin | Updated: June 26, 2017 00:52 IST

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर शनिवारी (दि. २४) आंघोळ करणे आणि कपडे धुणे १२ प्रवाशांना चांगलेच महागात पडले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर शनिवारी (दि. २४) आंघोळ करणे आणि कपडे धुणे १२ प्रवाशांना चांगलेच महागात पडले. रेल्वेस्टेशनवर अस्वच्छता केल्याप्रकरणी या सर्व प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने प्रत्येकी ३०० प्रमाणे ३६०० रुपयांचा दंड वसूल केला.देवदर्शनासाठी रेल्वेच्या विशेष बोगीने शनिवारी दुपारी काही प्रवासी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर उतरले होते. ही बोगी प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर थांबविण्यात आली होती. प्रवाशांच्या सुविधेसाठी या प्लॅटफॉर्मवर पाण्याची टाकी आणि नळ आहे. प्रवासातून आल्यामुळे बोगीतील काहींनी थेट प्लॅटफॉर्मवरच आंघोळ केली. काही जणांनी प्लॅटफॉर्मवरच कपडे धुण्यास सुरुवात केली. हा प्रकार स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, आरोग्य निरीक्षक आशुतोष गुप्ता आणि अन्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ प्लॅटफॉर्मवर धाव घेऊन रेल्वेस्टेशनवर अशा प्रकारे अस्वच्छता केल्याप्रकरणी त्यांनी प्रवाशांना चांगलेच सुनावले. काही प्रवाशांनी त्यांच्याशी वादही घातला. परंतु कोणत्याही दबावाला न जुमानता रेल्वेस्टेशनवर आंघोळ आणि कपडे धुवून अस्वच्छता केल्यामुळे १२ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली.