शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या घरीच बादलीमध्ये करा सेंद्रिय खत निर्मिती !

By admin | Updated: October 5, 2016 01:15 IST

औरंगाबाद : स्वयंपाकघरात रोजच्या रोज तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, हा प्रश्न तमाम महिलांना कायम पडलेला असतो.

औरंगाबाद : स्वयंपाकघरात रोजच्या रोज तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, हा प्रश्न तमाम महिलांना कायम पडलेला असतो. रोज जमा होणारा हा कचरा फेकून देण्यापेक्षा या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास योग्य प्रकारे उपयोगात येऊ शकतो. हाच विचार करून शक्ती कॅनॉट महिला मंडळाच्या वतीने घरगुती सेंद्रिय खत निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.जटवाड्याचे ग्रामविकास प्रमुख कैलास राठोड यांनी महिलांना कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रशिक्षण दिले. ही खत निर्मितीची प्रक्रिया अत्यंत सोपी असून यामुळे साध्या प्लास्टिकच्या बादलीतही खतनिर्मिती करणे शक्य झाले आहे. फळांच्या साली, भाज्यांच्या काड्या, देठे, उरलेले अन्न, सुकलेली फुले, झाडांचा पालापाचोळा अशा प्रकारच्या कचऱ्याचा खतनिर्मितीसाठी वापर होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर खतनिर्मिती करायची असल्यास बादलीऐवजी बागेमध्ये खड्डा करून त्या खड्ड्याचा वापर करता येतो. किरण काळे, रेखा सोनुने यांनी या कार्यशाळेसाठी विशेष मेहनत घेतली. सूरज बडग, अक्षय तोरणे, शक्ती कॅनॉट महिला मंडळाच्या सदस्या तसेच अध्यक्षा स्वाती स्मार्त यांची उपस्थिती होती.