शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

बालगृह सौर दिव्यांनी झगमगले

By admin | Updated: September 11, 2014 00:36 IST

जालना : येथील स्वामी विवेकानंद मुलींचे बालगृहास लॉयन्स क्लब आॅफ जालना रॉयल्सतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सौर दिवे बसविण्यात आले.

जालना : येथील स्वामी विवेकानंद मुलींचे बालगृहास लॉयन्स क्लब आॅफ जालना रॉयल्सतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सौर दिवे बसविण्यात आले. पाच सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात गायत्री विद्यालयाचे ओमप्रकाश धानवाला, प्रतिभा श्रीपत (जैन विद्यालय) व सरस्वती भुवनचे प्रदीप भावठाणकर या शिक्षकांचा क्लब तर्फे सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष शिवकुामर बैजल होते. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सत्कारमूर्ती गुरुजनांच्या हस्ते सौर दिव्यांचे उद्घाटन करण्यात आले. भारनियमनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नव्हते, या सौर दिव्यांमुळे ही अडचण निश्चितपणे दूर झाली असे प्रतिपादन संस्थेचे अधीक्षक अविनाश नलगिरे यांनी केले. क्लबतर्फे देण्यात आलेल्या सौर दिवे व सहा मॅटिंग (बिछाईत) दिल्याबद्दल त्यांनी लॉयन्स क्लब जालना रॉयल्सचे आभार मानले. सत्कारास उत्तर देतांना धानवाला, भावठाणकर, श्रीपत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. भाला, रेखा बैजल, मीनाक्षी सोनी यांनी गुरुजणांचा परिचय करुन दिला. ससंथेच्या मुलींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. सूत्रसंचलन रेखा बैजल यांनी तर आभार प्रदर्शन सचिव कांतीलाल राठी यांनी केले. क्लबचे सदस्य विनोदभाई शाह, कश्मिरीलाल अग्रवाल, सत्यनारायण तोतला, ब्रिजमोहन लढ्ढा, सुभाष गादिया, मंत्री, सोनी आदींची उपस्थिती होती. लायन्स क्लब आॅफ जालना रॉयल्सच्या वतीने शहरात नियमित विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून हे कार्य केल्याचे क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सौर दिव्यांमुळे बालगृहाचा परिसर प्रकाशमय झाला असून, विद्यार्थ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)