शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

बैलगाडीला देवगिरी एक्सप्रेसची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:10 AM

रेल्वे रुळावर अडकलेल्या बैलागाडीला सिकंदराबादहून मुंबईकडे जाणाºया देवगिरी एक्स्प्रेसने धडक दिली. बैलगाडीत लोखंडी पोल असल्याने रेल्वे गाडी घसरण्याचा धोका होता. मात्र रेल्वे चालकाने प्रसंगावधान राखत वेग कमी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पारडगाव : रेल्वे रुळावर अडकलेल्या बैलागाडीला सिकंदराबादहून मुंबईकडे जाणाºया देवगिरी एक्स्प्रेसने धडक दिली. बैलगाडीत लोखंडी पोल असल्याने रेल्वे गाडी घसरण्याचा धोका होता. मात्र रेल्वे चालकाने प्रसंगावधान राखत वेग कमी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.घनसावंगी तालुक्यातील पारडगाव रेल्वे स्थानकापासून तीनशे मीटर पुढे रेल्वेरूळावर बैलगाडीत लोखंडी पोल घेऊन रेल्वेरुळ ओलाडण्याचा प्रयत्न ग्रामस्थाने केला. वजन जास्त असल्याने बैलगाडी रूळात अडकली. प्रयत्न करूनही गाडी न निघाल्याने बैल सोडून पोलने भरलेली गाडी रूळावर सोडून दिली. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुंबईकडे जाणाºया देवगिरी एक्स्प्रेसने जोराची धडक देत बैलगाडी काही अंतरापर्यत फरफटत नेली. मात्र, वेगात असलेली रेल्वे रूळावरून घसरू नये म्हणून चालकाने वेग कमी करत इमरजन्सी ब्रेक लावला. रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांच्या मदतीने रेल्वेरूळावरून लोखंडी खांब असलेल्या गाडीला बाजूला करण्यात आले. त्यानंतर रेल्वे मार्गस्थ झाली. रेल्वेचे अभियंता सुरेंद्र कुमार यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.