शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांतच बालोद्यानाची दुरवस्था

By admin | Updated: September 23, 2014 23:23 IST

हिंगोली : शहरातील रेल्वे वसाहतीत लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बालोद्यानाची अवघ्या आठ महिन्यांतच रया गेली.

हिंगोली : शहरातील रेल्वे वसाहतीत लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बालोद्यानाची अवघ्या आठ महिन्यांतच रया गेली. लहान मुलांसाठी आणलेले साहित्य मोडकळीस आले असून उद्यानाचे प्रवेशद्वार सताड उघडे राहात असल्याने गुरे-ढोरे, कुत्री तेथे ठाण मांडून बसत आहेत. २८ जानेवारी २०१४ मध्ये महाप्रबंधक प्रदीपकुमार श्रीवास्तव, मंडळ प्रबधंक पी. सी. शर्मा, मुख्य कार्मिक अधिकारी संजय सुरी (सिकंदराबाद) यांच्या उपस्थितीत थाटामाटात उद्घाटन झाले. उद्यानात मुलांना खेळाचे साहित्यही उपलब्ध करुन देण्याची उपस्थितांनी मागणी केली. त्यानंतर घोडा गाडी, साखळी झोका, फिरता झोका तेथे आला. भव्य उद्यानात ही बाब किरकोळच होतीे. मात्र हिरवळ व इतर बाबी सुखावणाऱ्या होत्या. आल्हाद देणाऱ्या होत्या. अधिकारी कुसुवा यांच्या कारकिर्दित उद्यानाची सुस्थितीत होते. त्यांची बदली झाली अन् उद्यानाचे हाल सुरू झाले.सताड उघड्या प्रवेशद्वारामुळे गुरे तेथे चरायला येत आहेत. स्वच्छता नियमितपणे होत नाही. गाजर गवतही वाढले. लहान मुले तर सोडा मोठ्यांनाही तेथे जाणे सोयीचे वाटत नाही. काही दिवसांपूर्वी या उद्यानाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात होते. गवत काढण्यासाठी दोन ते तीन महिला कार्यरत होत्या. आता कोणी तिकडे ढुंकूनही पाहत नाही. रेल्वे प्रशासनाने चांगल्या हेतूने उभारलेल्या या उद्यानाची वाताहात पाहून शहरवासी नाराज आहेत.(वार्ताहर)