शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अनावश्यक तपासण्या टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:57 IST

अनावश्यक तपासण्या टाळून आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आजाराचे निदान केले पाहिजे. यासंदर्भात रुग्णांनाही जागृत केले पाहिजे, असा सूर इंडियन रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनच्या परिषदेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आजाराच्या नावाखाली अनावश्यक तपासण्या करून काही जणांकडून रुग्णांची अक्षरशा: आर्थिक लूट केली जाते. परंतु अनावश्यक तपासण्या टाळून आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आजाराचे निदान केले पाहिजे.यासंदर्भात रुग्णांनाही जागृत केले पाहिजे, असा सूर इंडियन रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनच्या परिषदेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.इंडियन रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनअंतर्गत इंडियन कॉलेज आॅफ रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग आणि महाराष्ट्र रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेला शनिवारी (दि.२८) सुरुवात झाली.परिषदेत २५० पेक्षा अधिक रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला असून, पहिल्या दिवशी स्त्रियांमधील कर्करोग, गर्भपिशवीचे आजार, आधुनिक यंत्रसामुग्री आदी विषयांवर विचारमंथन झाले. परिषदेत नवी दिल्ली येथील डॉ. एल. उपरेती, डॉ. नताशा गुप्ता, डॉ. पलक पोपट, डॉ. वर प्रसाद, डॉ. अभंग आपटे, डॉ. विशाल कुमात यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. शैलेश कोरे, राज्य सचिव डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, डॉ. अश्फाक मेमन, डॉ. इक्बाल मिन्ने, डॉ. शिल्पा सातारकर, डॉ. शुभांगी शेटकार आदी उपस्थित होते.