शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे उदय डोंगरे राष्ट्रीय निवड समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:24 IST

औरंगाबाद येथील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आणि अ. भा. तलवारबाजी संघटनेचे सहसचिव उदय डोंगरे यांची भारतीय संघ निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. उदय डोंगरे हे राज्य तलवारबाजी संघटनेतही सचिव म्हणून कार्यरत आहेत.

ठळक मुद्देआशियाई तलवारबाजी स्पर्धा : भारतीय संघाची पुणे येथे निवड

औरंगाबाद : औरंगाबाद येथील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आणि अ. भा. तलवारबाजी संघटनेचे सहसचिव उदय डोंगरे यांची भारतीय संघ निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. उदय डोंगरे हे राज्य तलवारबाजी संघटनेतही सचिव म्हणून कार्यरत आहेत.इंडोनेशिया येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तलवारबाजी संघ सहभागी होणार आहे. तसेच इटली येथे जागतिक कॅडेट, ज्युनिअर कुस्ती स्पर्धा होत आहे. जागतिक कॅडेट गटातील भारतीय संघाची निवड चाचणी औरंगाबाद येथे ८ मार्च रोजी होणार आहे, तर सीनिअर भारतीय तलवारबाजी संघ ९ मार्च रोजी आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूट येथे निवडला जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी होणाºया निवड चाचणीतून उदय डोंगरे यांचा समावेश असलेली निवड समिती भारतीय संघ निवडणार आहे.उदय डोंगरे यांची निवड समितीवर निवड झाल्याबद्दल अ.भा. तलवारबाजी महासंघाचे खजीनदार अशोक दुधारे, सचिव बशी अहमद खान, मानसिंग पवार, प्राचार्य डॉ. विजय भोसले, भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या पश्चिम विभागाचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, गोकुळ तांदळे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे, सागर मगरे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, डॉ. संदीप जगताप आणि संजय भूमकर आदींनी अभिनंदन केले आहे.