शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचा सत्यम निकम महाराष्ट्र हॉकी संघाचा उपकर्णधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 01:10 IST

भोपाळ येथे होणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू सत्यम निकम हा महाराष्ट्र संघाचे उपकर्णधारपद भूषवणार आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादची उद्योन्मुख खेळाडू पूनम वाणी हिचीदेखील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या शिबिरातून या दोघांची निवड झाली आहे.

औरंगाबाद : भोपाळ येथे होणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू सत्यम निकम हा महाराष्ट्र संघाचे उपकर्णधारपद भूषवणार आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादची उद्योन्मुख खेळाडू पूनम वाणी हिचीदेखील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.पुणे येथे झालेल्या शिबिरातून या दोघांची निवड झाली आहे. सत्यम निकम याने याआधीदेखील मणीपूर येथील सबज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे उपकर्णधारपद भूषवलेले आहे. तसेच सेंटर फॉरवर्ड पोझिशनवर खेळणाºया पूनम वाणी हिनेदेखील शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवला आहे. या निवडीबद्दल औरंगाबाद जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे, अशोक सायन्ना, डॅनियल फर्नांडिस, विनोद नरवडे, संजय चंद्रशेखर, शेख साजिद, पांडुरंग सर्पे, उज्ज्वला सातदिवे, शामसुंदर भालेराव, प्रदीप खांडरे, कपिल शेळके, सुयश पंडागळे आदींनी या दोघांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :Hockeyहॉकी