शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे पासपोर्ट कार्यालय देशामध्ये ठरले पाचवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:13 IST

पाडव्याला औरंगाबाद शहरात पासपोर्ट सेवा सुरू झाली अन् अवघ्या दहा महिन्यांतच येथील केंद्र देशात पाचव्या क्रमांकावर जाऊन पोहोचले आहे.

साहेबराव हिवराळे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पाडव्याला औरंगाबाद शहरात पासपोर्ट सेवा सुरू झाली अन् अवघ्या दहा महिन्यांतच येथील केंद्र देशात पाचव्या क्रमांकावर जाऊन पोहोचले आहे.नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने सुरू झालेल्या नवीन पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील काही ठिकाणे जलदगतीने सेवा देत आहेत. यात औरंगाबादचाही समावेश आहे.विशेष म्हणजे देशात पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील राज्यातील तीन शहरे पोहोचली आहेत. कोल्हापूर, पिंप्री चिंचवड, औरंगाबाद ही शहरे देशातील सेंटरच्या तुलनेत पाचव्या स्थानावर आली आहेत, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना दिली.देशात २५१ केंद्रे सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून, यातील पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या देशातील ५९ केंद्रांपैकी पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील तीन शहरे पहिल्या पाचमध्ये आहेत.कोल्हापुरातून २१ हजार ९५पासपोर्टचे वितरणकोल्हापूर पासपोर्ट सेवाकेंद्रातून २१ हजार ९५ पासपोर्टचे वितरण करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक पासपोर्ट वितरणाचा हा उच्चांक आहे. पिंपरी चिंचवड पासपोर्ट वितरण केंद्रातून २० हजार ८३, तर औरंगाबाद केंद्रातून १४ हजार ९७३ पासपोर्ट वितरित करण्यात आले. कर्नाटकातील म्हैसूर तिसºया क्रमांकावर असून, या केंद्रातून १६ हजार ४४६ आणि चौथ्या क्रमांकावर असणाºया भुज (गुजरात) केंद्रातून १५ हजार २८१ पासपोर्ट वितरित करण्यात आल्याची माहिती मुळे यांनी परिचय केंद्रास दिली.कामे पेंडिंग ठेवली जात नसल्यानेच अग्रक्रमपासपोर्ट तयार करण्याची तसेच वितरणाअभावी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मुंबईत व्हेरिफिकेशनसाठी टॅब्लेट देण्यात आले आहेत. लाभधारकांचे त्वरित व्हेरिफिकेशन होऊन ओळखीच्या व्यक्तीच्या माहितीवरून एका क्लिकवर माहिती कार्यालयात येते. त्यानुसार पासपोर्टची छपाई व इतर सोपस्कार त्वरित होतात. पेंडिंग ठेवले जात नसल्यानेच औरंगाबाद शहर पासपोर्ट वितरणमध्ये देशात पाचव्या क्रमांकावर आले आहे.४इलाही तांबोळी, सावंत इत्यादी अधिकाºयांंनी स्थानिकला जलदकाम केले असून, हायटेक यंत्रणा औरंगाबादेतही राबविणार आहोत, असे पासपोर्ट कार्यालयाचे अधीक्षक उमेश देवारिया यांनी सांगितले.