शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या नीरजने जिंकली आॅल इंडिया रँकिंग टेनिस स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:25 IST

विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर नुकत्याच झालेल्या १२ व्या आॅल इंडिया रॅकिंग टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकर याने विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पुणे येथील अलिना शेख अजिंक्य ठरली.

ठळक मुद्देमुलींच्या गटात पुण्याची अलिना शेख अजिंक्य

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर नुकत्याच झालेल्या १२ व्या आॅल इंडिया रॅकिंग टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकर याने विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पुणे येथील अलिना शेख अजिंक्य ठरली.मुलांच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकर याने नाशिकच्या अद्वैत भातखंडे याचे आव्हान ६-४, ६-३ असे मोडीत काढताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी निरज रिंगणगावकर याने उपांत्य फेरीत औरंगाबादच्या पार्थ सोमाणी याचा ९-४ आणि अद्वैत भाखंडे याने नाशिकच्या लक्ष गुजरातीचा ९-६ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात पुण्याच्या अलिना शेख हिने कोल्हापूरच्या नैनिका रेड्डी हिच्यावर ६-१, ६-१ अशी मात करीत अजिंक्यपद पटकावले. अलिनाने उपांत्य फेरीत नाशिकच्या धनश्री पाटील हिचा ९-४ व नैनिका रेड्डी हिने नांदेडच्या तेजस्विनी शिरफुले हिचा ९-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, सचिन पुरी, टुर्नामेंट सुपरवायझर प्रवीण गायसमुद्रे, गजेंद्र भोसले, आशुतोष मिश्रा यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Tennisटेनिस