शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

औरंगाबादकरांनो काळजी घ्या; जिल्ह्यात रविवारी दिवसभरात तब्बल १ हजार २३ कोरोनाबाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 22:32 IST

Corona virus in Aurangabad जिल्ह्यात 51381 कोरोनामुक्त 4981 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी दिवसभरात रुग्ण वाढीचा नवा उच्चांक झाला असून तब्बल 1023 कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली आहे. तसेच आज 364 जणांना (मनपा 309, ग्रामीण 55 ) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत  51381  कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 57701 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1339 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4981 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.‍मनपा (793)नारळीबाग ( 1), घाटी (3), श्रेय नगर (8), जिल्हा रुग्णालय (1), उत्तरानगरी (2), बजरंग चौक (4), म्हाडा कॉलनी (11), बीड बायपास (21), गारखेडा (6), तापडिया नगर (2), एन 1 (4), एन 2 (7), एन 3 (3),  एन 4 (4), एन 5 सिडको (6), एन 6 (11), एन 7 (5), एन 8 (6), एन 9 (5), एन 11 (6),  एन 12 (8),  सेव्हन हिल (2), टाऊन सेंटर (2), विद्यानगर (3), राजेश नगर बीड बायपास (1), त्रिमुर्ती चौक (2), शिवाजीनगर (4), एन 11 (4), बायजीपुरा (2),जाधववाडी (11), सफलनगर (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), मयुरपार्क (7),  श्रीकृष्ण नगर (1), भाग्यनगर (2), वसंत नगर (1), सुदर्शन नगर (1), सिंधी कॉलनी (2),  व्यंकटेश नगर (2), रामपुरी (1), मेहेर नगर (3), सुराणा नगर (1), कांचनवाडी (6), एमजीएम परिसर (3), रोकडा हनुमान कॉलनी (4), उल्कानगरी (9), एन 1 (1), नक्षत्रवाडी (3), क्रांती नगर (2), सिल्क मिल कॉलनी (2), एकनाथ नगर (1), जयभवानी नगर (1), रविंद्र नगर (1), बन्सीलाल नगर (12), क्रांती चौक (2),  पडेगांव (10), दशमेश नगर (1), स्नेह नगर (1), भगतसिंग नगर (2), ज्योती नगर (6), वंदन नगर (1), समता नगर(3), सातारा परिसर (3), बागला नगर (1), सिडको (2), मिटमिटा (3), प्रताप नगर (7), केसरी बाजार रोड (1), वेदांत कॉलनी (1), तिरुपती हॉटेल (3), समर्थ नगर (4),  देवगिरी कॉलनी (1),  ईटखेडा (5), चाणक्यपुरी (1), जय विष्णू भारती कॉलनी (1), कुंभारवाडा (1), गुलमंडी (3), बालाजी नगर (7), एसटी कॉलनी (2), गांधी  नगर (2), टिव्ही सेंटर (2), शिवशंकर कॉलनी (2),  अरिहंत नगर (1), उत्तम नगर (1), न्यु हनुमान नगर (3), संजय नगर (1), उस्मानपुरा (6), माजी सैनिक कॉलनी (1), पुंडलिक नगर (3), माया नगर (1), नारेगाव (6), न्याय नगर (3), आयोध्या नगर (2), जयभवानी नगर (8), चिकलठाणा (8), संभाजी कॉलनी (1), जवाहर कॉलनी (4), मुकुंदवाडी (14), रामनगर (9), वानखेडे नगर (1), अंबिका नगर हर्सुल (3), प्रकाश नगर (1), लघुवेतन कॉलनी (2), विवेकानंद नगर (2), मिलिंद नगर (1), टाऊन सेंटर (3), संजय नगर बायजीपुरा (2), ठाकरे  नगर (6), नैवेद्य हॉटेल (1), प्रकाश नगर (1), विष्णू नगर (1), उच्च न्यायालय परिसर (1), औरंगपुरा (5), राजाबाजार (2), एसपीआय हॉस्टेल, हडको (11), हिमायतबाग (4), काबरा नगर, गारखेडा (2), सुधाकर नगर (1), कासलीवाल मार्व्हल (1), श्रीकृष्ण नगर (1), कैलास नगर (4), दर्गा रोड (2), जालान नगर (1), पद्मपुरा (3), नंदनवन कॉलनी (1), गोल्डनसिटी (1), दिशा संस्कृती (3), नारळीबाग (2), पहाडसिंगपुरा (2), दीपनगर (2),  विश्रामबाग कॉलनी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), नागेश्वरवाडी (2),विद्यानिकेतन कॉलनी (2), मारीया हॉस्पीटल (1), सादात नगर(1), कासलीवाल तारांगण (2), होनाजी नगर (2), पोलिस कॉलनी (2), सराफा कॉलनी (1), दिशा नगरी (1), पांढरी बाग (2), समाधान कॉलनी (1), सन्मित्र कॉलनी (2), निराला बाजार (1), भीम नगर (1), जालना रोड (2),खाराकुवा (1), विजय नगर (1), भारतमाता मंदिर (1), रेणुका नगर (1), चिश्तिया कॉलनी (1), स्वामी समर्थ नगर (1), गादीया विहार (2), वेदांत नगर (1), न्यु गणेश नगर (1), भगत नगर (3), राजे संभाजी कॉलनी (1), संकल्प नगर (1), एकता नगर (1), सुरेवाडी (3), सुराणा नगर (2),टिळक नगर (1), गजानन कॉलनी (5), आकाशवाणी (1), भानुदास नगर (1), शंभु नगर (1),रविंद्र नगर (1), राजनगर (3), खिवंसरा पार्क (1), नाथ नगर (1), विष्णू नगर (1), ज्ञानेश्वर नगर (1), सारंग सोसायटी (1), स्टेशन रोड (3), शहानुरवाडी (1), समता नगर (1), झांबड इस्टेट (1), पैठण गेट (1), छावणी (1), शक्तीनगर (1), न्यु शांती निकेतन कॉलनी (1), मयुरबन कॉलनी (1), मकसुद कॉलनी (1),अन्य (204)                                                                      ग्रामीण (230)गंगापूर (2), बजाज नगर (43), आडुळ (1), वरुड काजी (1), फुलंब्री (2), रांजण गांव (1), शेंद्रा एमआयडीसी (3), पिसादेवी (1), मिसारवाडी (3), वाळुज (3), तिसगाव (2), कुंभेफळ (1), सावंगी (1), वडगांव कोल्हाटी (4), सिडको महानगर (8), पंढरपुर (1), वरुड काझी (1), सिल्लोड (1),बिडकीन (1), वाळुज (1), अन्य (149)                                                                                   मृत्यू (5) : 1.    पुरूष- वय 39 - पत्ता- गंगापुर2.   पुरूष- वय 57 - पत्ता- गारखेडा,औरंगाबाद3.   स्त्री- वय 65 - पत्ता- कंकवटी नगर, कन्नड4.   पुरूष – वय 55 - पत्ता- साईनगर,एन 6 , सिडको5.   पुरूष – वय 71 - पत्ता-  आळंद ता. फुलंब्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद